पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice (D) Criminal. ४५ सफर २७. १००१ महादजी पटारा वडीलपणाचे भांडण भांडत होता तो खोटा झाला. मकाजी मजकूर खरा झाला सबब हरकी. [ ६६ ] राघो गोविंद यांस पत्रकी मोकाडा कुणबी मिरासदार मौजें पिंपळगांव परगणे . वैजापूर याने रांडेचे अदावतीने खून केला, त्याची मालमालियत तुमच्या इ. स. १७५०-५१. इहिदे खमसैन कमाविसदाराने जप्त केली आहे ते सरकारांत जमा करणे. मौजें सराळे मया व अलफ. येथे शिद्या मजकराचे शेत आहे तेथील शेताचा सारा देऊन बाकी गल्ला राहील तो व मौजें भालगांव येथील शेताचा माल कुल जो होईल ता सरकारांत जप्त करणे. कुणबी मजकूर याजवर गुन्हेगारी मुकरर करून घेणे. हजर जामीन घेणे ह्मणोन सनद १. [६७ ] लक्ष्मण महादेव सातारकर याणीं हुजूर येऊन विदित केले की, कोंडाजी देशमुख __व गोमाजी गोविंद देशपांड्या परगणे कोतुळ यांणी चार पांचशे माणसांइ. स. १७५०-५१. इहिदे खमसैन निश • निशी येऊन यादो मोरेश्वर देशमुख परगणे मजकूर याचे घरीं दरवडा मया व अलफ. घालन घर लुटविले व भाऊ मारिला. व आपण याचे घरीं राहिलो होतों रविलावल १. " त्यास आपले साहा हजार बासष्ट रुपये होते ते नेले व आपणास जखमी केले आहे; तरी येविशीचें पारपत्य करावें ह्मणून. त्यावरून मनास आणून कोंडाजी देशमुख व गोमाजी गोविंद देशपांड्या हे वतनदार होत्साते माजूरपणे धटाई करून बदराहा वर्तणूक केली. Baloji, sons of the deceased, and that he should in addition give them 20 bighas of his land. (66) A letter to Ragho Govind. Mokada Kunbi, Mirasdar of Pimpalgaon in Pargana Waizapur, having murdered one person, through A. D. 1750-51. enmity in connection with a harlot, his property has been attached by the Kamavisdar. It should be brought to the credit of Government. The man has a field at Sirale, the produce of which, after defraying therefrom the charges on account of revenue, as also the entire produce of the field at Bhalgaon, should be attached for Government. The fine to be levied from the man should be fixed; and security should be taken for his presence when required. (67) Laxuman Mohadeo of Satara came and informed the Huzur that Kondaji Deshamukh and Gomaji Govind Deshpande of ParA. D. 1750-51. cana Kotal, attended by four or five hundred men committed w house of Yado Mereshwar Deshmukh of the ad da Pargana, plundered Yado's property, killed his brother and robbed himse ( Laxuman Mahadeo ), who was residing " ling in the house, of Rs. 6062 and wounded d that the offenders be punished. him ( Laxuman Mahdeo ), and prayed that t Considering that Kondaji Deshmukh and Gomaji Govind Deshpande, though watan had the audacity to act in this illegal manner, their watans are placed under attach gar