पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. काठी वेळाची लोखंडाने मढली असे १ दाखलबाद. १ अधोली. १ साहाण तुकडे ४ एकूण. ४ खोडें जंगली. १ पावडी. १ नळे वेळाचे. १ दगडी कुडा फुटका. १ गोला विभूतीचा. १ पिंजरा वेळांचे काठ्याचा. ११ एकूण. एकूण साहा आणे नक्त व सुमारी पंचवीस व वजन पक्कें चारशेर पावणेसोळा टाक सदरहूप्रमाणे सरकारांत जमा असत ह्मणोन मशारनिल्हे याचे नांवें हुजत लिहून दिल्ही असे १. [६५ ] मकाजी बिन शिवाजी पाटील पटारा मोकदम कसबें वामोरी तर्फ राहुरी परगणे संगमनेर याचा व सोनजी व बाळोजी बिन कुसाजी पटारा कसबें मजकूर इ.स. १७४९-५०. खमसेन. यांचा कुसाजीच्या खुनाबाबत कजिया होता. याजकरितां मकाजीची मुकामया व अलफ. दमी अमानत केली होती. त्यास हल्ली त्याचा इनसाफ मनास आणून १७. विल्हेस लाविला. मकाजीच्या मानापैकी दिवाळीचे वोवाळणे व कोळ्याचे पाणी दान मान सोनजी व बाळोजी यांस दोविले. त्याचा सारा मकाजीने द्यावा ऐसा निर्वाह केला. व महादजी पटारा मकाजी पाटील याच्या मुकादमीशी कजिया करित होता त्याची मनसुबी केली. महादजी खोटा जाहला. मकाजी पाटील खरा जाहला. त्याची निवाडपत्रे अलाहिदा सादर होतील. तरी तुझी मकाजी पाटील पटारा याची मुकादमी मानपान हक्क उत्पन्न सुदामत चालत आले आहे, त्यापैकी दोन मान वीस बिघे जमीन सोनजी व बाळोजी यांजकडे देऊन बाकी मानपान हक्क उत्पन्न मुकादमी सुदामतप्रमाणे मकाजीकडे चालवणे. जप्ती केली होती ती मोकळी करणे. वरकड लावणी उगवणीचा कारभार तुझी करीत आहां त्याप्रमाणे करणे ह्मणोन राघो गोविंद यांस पत्रसनद १. ( 65 ) Makaji bin Sivaji Pathara Patel of Wamori in Tarf Rahuri having murdered Kusaji Pathara Patel, his Patilki watan was formerly A. D. 17.9-50. attached. The matter now came up for decision. It was ordered that Makaji should surrender two of the rights of his watan viz, the right of having a platter waved round his head at the Dewali festival and the right to the supply of water by the village Koli-in favour of Sonji and