पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (ब) फौजदारी.-7 Administration of Justice () Criminal. ४१ सफर १२. (ब) गुन्हे (२) खून व आत्महत्या. [६१ ] मोकदम मौजे पखारे परगणे गांडापूर याणी हरबाजी कोनेर कुळकर्णी व जोशी मौजे मजकूर याचा चुलतभाऊ बचाजी शामराज व त्याचा पुत्र असे दोघे इ. स. १७४६-४७. सबा आबैन दवरडा घालून जीवे मारून घरांतील मालमवेशी नेली यास्तव मौजें मजकरचे मया व अलफ. पाटील सदाशिव राम व येशवंत पाटील व गणपाटील पाटे यांस हुजूर ____आणून मनसुबी मनास आणितां कुळकर्णी मजकुराचे खून दोन व माल. नवशा नेली ही दोन कलमें पाटलाकडे खरी जाहाली. याकरितां मौजें मजकूरची पाटीलकी सदरह पाटलाची दरोबस्त होती त्यापैकी निमे मोकदमी वडीलपण बचाजी शामराज याचा पुत्र रघुनाथ बचाजी व नारोजी व हरबाजी कोनेर कुळकर्णी जोशी यांस खुनाचे व मालमवेशीचे ऐवजी देविले माप्रमाण पाटील मजकरांनी खुष रजावंदीने निमें पाटिलकी वडीलपण देऊन इजित खत लिहन दिल्ह. सदाशिव राम वगैरे यांजकडे गुन्हेगारी करार करावी परंतु नादारीस्तव माफ केली ह्मणोन पत्र १. । ६२ ] मौजें मुडले परगणे सुपें येथील व कोहाळे बुद्रुक परगणे मजकूर येथील शिवेचा कजिया आहे; याबद्दल तुह्मांत व को-हाळेकरांत मुंज झालें. कोन्हालेका तिसा आन . कडील भला माणूस एक व घोडा एक ठार झाला व तट्ट एक व वस्तमान अलफ. तह्मांकडे पाडाव झाली हे वर्तमान कोहाळेकरांनी हजर येऊन किया केले. यावरून तुह्मांस हुजूर आणून तुमचा व त्यांचा इनसाफ मनास जता गुन्हा तुमचा जाहला. को-हाळेकरांकडील खून झाला व घोडा पडला हे वर्तमान का उड शाबूत झाले. त्याची गुन्हेगारी तुमचे माथां रुपये पाचशे करार केले असेत व त्यांना तडू व वस्तभाव तह्माकडे पाडाव जाहाली आहे ती त्यांची त्यांस देविली असे. तरी तुह्मी सदरह १ पाचशे सरकारांतन पावलीयाचे कबज घेणे व तट्ट व वस्तभाव कोन्हाळेकरांची न दऊन पावलीयाचे कबज घेणे. याउपरी तुझांकडे या गोष्टीचे लिगाड राहिले नाही की इ. स. १७४८-४९. ४. (61) The Patel of Pakhare in Tarf Gandapur committed a decoity in the house of the Kulkarni, and killed him and his nephew. Half A. D. 1746-47. the Patilki watan with the right of seniority was therefore transferred to the son of the deceased. No fine was levied com imposed on the Patel in consideration of his poverty. (62) Infacht that took place between the villagers of Mudle and Korhala in Pargana Supe, in regard to a dispute about the boundary respectable man of Korhale and a horse of of the the same village were killed. The villagers of Mad away a poney and some other property from the villagers of Korhale whom A. D. 1748-49.