पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. कुळांचा दिलासा करून कीर्द आबादानी करून सुखरूप राहणे. अभय असे ह्मणोन मोकदम याशी सनद १. इ. स १७४८-४९. [६३ ] मौजे पारगांव तर्फ खेड प्रांत जुन्नर येथे मखमुलाखान गोरी तिसा आवैन . याचा खून शिनळकीचा आळ येऊन मारला गेला ह्मणोन मौजें मजकूरचे । जमादिलाखर २४. मोकदमास बोलावून आणून पुरशीस केली. पुरशिशीमुळे खून शाबूत जाहला नाही. परंतु मोकदमाकडे नजर करार केली. बरहुकूम कतबा रुपये ५००. मुदत हंगामी वसूल घ्यावे. इ० स० १७४८-४९. [६४ ] माणको बल्लाळ सुभेदार परगणे कर्डे रांजणगांव यास जाब लिहून दिल्हा की लक्ष्मणगीर गोसावी जटील नंगा कसबे रांजणगांव मया व अलफ. सवाल २१. मशिदीचे याणे, भाऊ सटवोजीवा बारगीर दिमत पागा हुजूर यास जी मारिलें, सबब त्याची मवेशी सरकारांत आणिली ते जमा गुजारत राघो गोविंद मजमदार परगणे मजकूर. जमापोता खुर्दा अलमगीर जमा जिरातखाना. रुके येणे टके १६ १ तरवार गुर्दा समेत मेण जुने फाटके रुपये = अबनाल तहनाल नाही. जमा जिन्नसखाना. १ कठार नागवी. १ चौपटजोड जुनासुमार. १ सुरी लोखंडी लाकडाचे मुठीची. ३ फासे हस्तीदंती. १ रेजकदाणी शिंगाची. १६ सोगटी हस्तीदंती. २ शिंगाडे फुटके कामाचे नाहीत. ४ लाकडी सोगटी. १ चकमक लोखंडी. १ तिवट खारव्याची. १ ढाल दुधली फिर्त्या लोखंडी एकूण. २४ एकूण दागीना defeated. A complaint was made to the Peshwa. It was found that the villagero of Mudle were at fault, and they were fined Rs. 2301. They were also required to pay Rs. 500 to the villagers of Korhale as the price of the horse slain, and to restor the property taken by them. (63) Makhmulla Khan of Pargaum in Tarf Khed of Prant Junnar was suspected of adultery and was murdered. The Makadam A. D. 1748-49. of the village wag malled and av of the village was called and examined. Murder was not proved to have been committed, but a nazar of Rs. 500 was levid from the Mokadam. (64) Laxmangir Gosavi who had malted hair and lived naked, of Kasba. Ranjangaum Masidiche, having killed Satwaji, a trooper in the A.D. 1748 49, Huzur Cavalry, his property as shown below was confiscated to Government: