पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्याय० (ब) फौजदारी.-7. Administration of Justice (B) Chriminal. ३९ : २ बावाजी भोईर याची माणसे ५ रामाजी टेसे याची माणसे १ मूल १ आई १ बायको १ बायको. १ भाऊ. r/ २ मुलें. सदरहू आठ असामींस जामीन नाम भोईर चाकर किल्ले राजमाची वस्ती मौजे आवढे तर्फ नाणेमावळ. १ जगन भोईर याशी जामीन यमाजरािव आलद व देवजी साळोखे चाकर सरकार. कित्ता धावजी कंभार याची माणसें. १ आई. १ भाऊ सदरहू अकरा असामीस जामीन वाघोजी शिंदे चाकर सरकार किले विसापूर वस्ती किल्ले मजकूर १. वाघोजी शिंदे किल्ले विसापूर १ कित्ता धावजी कुंभार याच्या बहिणी व मुलें. १ बहिणी १ मूल थोरले बहिणीचा सदरहु दोघांस जामीन कृष्णाजी दसरहु तीन असामींस जामीन कृष्णाजी नाईक जाधव चाकर शिंदे चाकर सरकार वस्ती मौजे परसलें तर्फ वाडे १. किल्ले राजमाची. कृष्णाजी नाईक जाधव याशी जामीन नारो कृष्णाजी शिंदे याशी जामीन त्र्यंबक सबनीस किल्ले राजमाची १. यमाजी आलद १. एकूण सदरहू जामीन सदरहुप्रमाणे असो. जे वेळेस साहेब हुकूम करतील ते वेळेस 10 हजार करून देऊ. हजीर न करूं तरी त्याचे निसबतीचा जाब करती दिल्हें सही. सदरहुप्रमाणे जामीन कतबे लिहून घेऊन सदरहूप्रमाणे जामिनांच्या हवाला केली असेत. जामान कतबा दफ्तरी विल्हेस लाविला असे. Huzur, and were required to furuish sureties, to whom they were then handed over for production when ordered.