पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [५७ ] बाळाजी महादेव ओक याचे नांवें सनद की वेदमूर्ति राजश्री दादभट धर्माधिकारी तु. स. १७५४-५५. नाशिककर यांचे घरी चोरी झाली, त्यावरून भटजीनी तुह्मास येऊन खमसखमसेन सांगितले की चोरीचे ठिकाण लावून ऐवज आमचा एक हजार रुपयांचा मया व अलफ. गेला आहे तो आमचा आमास देववावा. त्यावरून तुह्मी चोरीचे ठिकाण जमादलाखर ३. लावून ऐवज एक हजार रुपयांचा गेला होता तो आणवून सरकारची चौथाई रुपये २५० अडीचशे घेऊन बाकी साडे सातशे रुपयांचा ऐवज देत होता ह्मणून भटजीनी हुजूर येऊन विदित केले. त्यावरून सदरहु अडीचशे रुपये चौथाई माफ केली असे. तरी भटजीचे नांवे अडीचशे रुपयांचा धर्मादाय खर्च लिहून सदरहू एक हजार रुपयांचा ऐवज दागीने वगैरे में असेल तें पावतें करून पावलीयाचे कबज घेणे ह्मणोन सनद १. (ब) गुन्हे. (१) फंदफितुरी व राजद्रोह. [५८ ] बचाजी रघुनाथ यांणी किल्ले पावागड दुसरीयास द्यावयाचे राजकारण केले होते; त्याज बराबरी लोक गेले होते. ते ठिकाणी लावून त्यास धरून आणावया इ. स. १७४९-५०. खमसेन निमित्य हुजूर स्वार पाठविल. परंतु ते पळोन गेले. कोणी सांपडले मया व अलफ. नाही. त्याचे कबिले व मुले सांपडली ती हुजूर आणिली. ती छ मज___ जिल्हेज १४. कुरी जामीन घेऊन जामिनाचे हातीं दिल्हीं बरहुकम जामीन जाबिताः-- कित्ता असामी कित्ता असामी १ विठोजी गावडे याची बायको सुर्याजी ६ त्रिंबकजी पावशा पळोन गेला येवले याची ध्वाडी. त्याचा भाऊ व माणसे ५ गोंदजी भोईर याची माणसें. १ तानाजी पावशा भाऊ २ मूल लेक १ बायको २ लेकी ३ मुलें तानाजीची १ बायको १ आई co (57) Out of the stolen property recovered through the instrumentality of Government, a fourth portion (or its value ) was required to A. D 1751-55. be surrendered to Government. In the present case, the person whose property had been stolen was a priest, and the whole of the property recovered was therefore ordered to be restored to him, ( 58 ) Bachaji Raghunath entered into a conspiracy for the surrender of the fort of Pawagad. Sawars were sent to trace and arrest his A. 1), 1749-50. followers. They absconded. Their families (wife, mother, children brothers, sisters, and sister's children ) were brought to the