पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी.---. Administration of Justice (a) Civil. ३७ गांवचे जोशीपणाची वृत्ती सन ११६६ मध्ये करून देऊन पर्ने करून दिल्हीं आहेत व महजरही करून दिल्हा. त्यास, मुधोळ परगणीयांत जंगम याची चाल वाणी लिंगाईत याचे घरचे लग्न मुहूर्ताचें अमीष जंगमानीं निमें घ्यावे व निमें जोशांनी घ्यावे अशी चाल आहे. त्याप्रमाणे या तिही गांवचीही पुरातन चाल आहे. असे असतां हल्ली जमीदार यांणी जंगमांचा पक्षपात धरून वाणी व शूद्र वगैरे ब्राह्मणांखेरीज वरकड जातींचें. अमीष जंगमांस निमें द्यावे असें ह्मणतात. त्याचे बळें जंगम आपणासी भांडतो. तरी येविषयी ताकीद जाहली पाहिजे ह्मणोन. त्याजवरून ह पत्र तुझांस सादर केले असे. तरी पुरातन चालत आले आहे त्याप्रमाणे चालवणे ह्मणोन चिटनिशी पत्रे:-- १ कमासविसदार वर्तमानभावी परगणे मुधोळ सरकार नांदेड यास की परगणे मशारनिल्हेचे जमीदारास तिही गांवांस ताकीद करून जंगमास वर्तवणे. १ मोकदम मौजे अलूर परगणे मजकूर. १ मोकदम मौजे नेरली परगणे मजकूर. १ मोकदम मौजे चिंचोली परगणे मजकूर. १ देशमुख व देशपांडे परगणे मुधोळ सरकार नांदेड. ५ एकूण पांच पत्रे. (ब) फौजदारी. (अ) काम चालविण्याच्या पद्धतीबद्दल हुकूम. । ५६ ] चिंतामण जोशी सरवदा वस्ती पेण याणे हुजूर येऊन विनंति केली की, आपले इ. स.१ ७४० जातीस घरठाण व कोणी बदमल केला, या कांहीं कजिया झाला तरी समान आबैन आमचा आह्मीं वारू, व दिवाणांतून तगादा न लावावा अशी चाल आहे मया व अलफ. त्याप्रमाणे चालते, परंतु साहेबांचे अभयपत्र असावे ह्मणोन. त्याजवरून २४. पत्र सादर केले असे. तरी जी चाल चालत आली या चालवणे. नवीन तह्मास उपसर्ग कोणीही लावणार नाही ह्मणोन अभयपत्र नफर मजकराचे नांवें दिले असे. पत्र १. 9-४८. plaint was made to the Peshwa. It was ordered that the old practice should be followed. aTV (B) Criminal. ( 56 ) Chintaman Joshi Sarwada of Pen represented that it was customa to exempt his caste people from house tax, and to allow thein A. D. 1747.48. to cattle among themselves the offences of adultery and asacult and prayed that a deed of assurance for continuing then s should be given. His request was complied with. leges should be given.