पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. नगनगोटे वगैरे में असेल ते चौकशीने आणून निमें सरकारांत घेऊन निमें देवाजी जिवाजी यास देणे ह्मणोन कृष्णाजी विश्वनाथ यांस चिटाणिशी पत्र १. [५४] वासुदेव जोशी बिन लिंगजोशी यांहीं विदित केले की, आमचा व गंगाधर जोशी बिन . नारायण जोशी याचा कसवें वाई व जारेखोरे वगैरे येथील ज्योतिषपइ स. १७६०-६१. इहिदे सितन णाच्या वतनाचा काजिया होऊन पेशजी हरदोजण मनसुबीस हुजूर आलों मया व अलफ. आणि आपलाली तकरार लिहून दिल्ही. त्यावरून हरदोबादी यांचा ठराव सावन ११ व जमीदाराचे साक्षीवरून निवाडीयांसी रजावंद होऊन वर्तवावयाचे जामीन दिले. त्याप्रमाणे गंगाधर जोशी हजीर होऊन फडशा करून घेत नाही. गैरहजीर होतात. आमी स्वारीबरोबर आज पांच वर्षे फिरत आहों, आणि कजिया निवडला नसतां वतनाचा उपभोग वाद्याकडे चालतो. तेव्हां खरी साक्ष यथास्थित पडणार नाही. याजकरितां वतन अमानत ठेऊन निवाडा करावा ह्मणोन. त्यावरून तुह्मांस हे पत्र सादर केले असें. तरी वासुदेव जोशी मनसुबीबद्दल फिर्याद पांच वर्षे झाले, आणि हमेषा हजीर असतां गंगाधर जोशी यास गैरहजीर असावयाशी कारण काय ? व कजिया निवडला नसतां एकाच वाद्याकडे वतन चालविल्यास सडी साक्ष पडणार नाही. याजकरितां जोतिषपणाचे वतन अमानत करून तिहाईत ब्राह्मणाकडून कार्य प्रयोजन चालवून उत्पन्न येईल तें अमानत ठेवणे. पेस्तर मनसुबीचा निवाडा जाहलीयावरी ज्याचे वतन होईल त्याचे हवाली केले जाईल ह्मणोन हैबतराव भवानीशंकर याचे नांवे सनद १. [१५] देवभट बिन रामभट जोशी मौजे सावरगांव परगणे पाथरी याणीं हुजूर विदित ही केलें की मौजे चिंचोली व अलूर व मौजे नेरली परगणे मुधोळ येथील इहिदे सितैन जोशीपण नानभट बिन बाळंभट धनवार याचे होते. त्यास त्याचे नकल मया व अलफ. झालें. अवलाद अफलाद दाइज अगदी नाही. यास्तव तेथील जमीदार साबान १८. येसाजी वलद संगशेट, रामाजी वलद साबाजी देशमूख, व मेघःशाम नानाजी देशपांडे परगणे मजकूर यांणी आपणापासून रुपये साठ ६० घेऊन सदरहू तिन्ही इ applied to the Peshwa, half the property was ordered to be given to him. The other half was taken by Government. ( 54 ) Wasudev Joshi of Wai represented that in connection with a dispute relating to the Joshi Watan, he was moving with the camp for A. D. 1760-6 . 5 years, but that owing to the failure of the defendant to appear, the disput had remained undecided, and prayed that the Watan might be attached. Order for attachment was issued. ( 55 ) Presents recovered at marriages and other festive ceremonies at the houses of Lingayat Baniya's in the Pargana of Pathari, used to A. D. 1750-51. be divided in equal portion between the Jangams and the Joshis.. The Jangams, at the instigation of the Jamidars, claimed halfshare in the presents received at the houses of all the Baniyas and Shudras. A com.