पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खात (अ) दिवाणी-". Administration of Justice, (a) Civil. ३५ तुह्मी इनसाफ न करितां ठिकाण हरी बाबाजीस दिल्हे हे गोष्ट कार्याची नाही. हल्ली हे आज्ञापत्र. सादर केले असें. तरी पेशजी पत्र सादर आहे त्या बरहुकूम ठिकाण परांजपे यांजकडे चालवणे. दरम्यान घालमेल न करणे. पेस्तर इनसाफ जहाल्यावर आज्ञा होणे ती होईल. तदनुरूप वर्तणूक करणे व परांजपे व विठ्ठलभट तामनकर यांणी जुन्या ठिकाणदारांची नांवे सांगितली इतकाच अन्याय ठेवन गुन्हेगारी घेतली असली तरी फिरोन माघारी रुपये देणे. रुपयांचे मजकुरांत कांहीं कमपेश असेल तरी वर्तमान हुजूर लिहून पाठवणे ह्मणोन चिटनिशी पत्र १. [ २ ] मायाजी बिन संभाजी पांगोरा पाटील मौज दुवेलें तर्फ खोंडबारे याचा व विठोजी बिन नामाजी व रखमाजी बिन संताजी बोटे पाटील मौजे कुंभासी तर्फ मजकूर इ. स. १७६०-६१. याचा ठेवण्याचा कजिया होता. त्याचा इनसाफ सचीव पंतांनी करून मया व अलफ. निवाडपत्र करून दिल्हें त्याप्रमाणे सरकारांतून निवाडपत्र व आबादीचा सफर २४. कौल लिहून चिटणिशी करून दिल्हा त्याची नक्कल दप्तरी ठेविली असे. [ ५३ । देवाजी जिवाजी याणीं हुजूर विदित केलें कीं, सालगुदस्ता आपला भाऊ कान्होजी इ. स. १७६०-६१. जगदळे याजबरोबर दिवाणगिरी करून हिंदुस्थानांत चाकरीस गेले म शहदे सितैन मागमे बायको नेली. त्यास कार्तिकमाशी ज्वराची व्यथा होऊन सय मया व अलफ. पावले. स्त्रीने सहगमन केले. पोटीं संतान नाही. जाते समयीं घरीं " पाटणीयांत बायकोची बहीण ठेविली. तिच्या हवाली वस्तभाव खने में नग नगोटे वगैरे केले. त्यास लष्कराहून माणूस आलियावरी आबाजी अनंत देशपांडे बायकोने माऊ याणी वस्तभाव खतें पत्रे नग नगोटे घेऊन गेले. आपणास वर्तमान कळलियावर पाटणीयास आला; तो वस्तभाव देशपांडे मजकूर याणे नेली. मागावयाशी गेलो. देईना. याजकरितां ताकीत झाली पाहिजे. त्यावरून काशी जिवाजीचे पोटीं संतान नाहीं सबब देशपांडे मजकूर याजकडे वस्त Naro Trimbak had levied from the Paranjpes and Vithal Bhat Tamhanker, a fine of Rs. 125 for disclosing the names of the former owners of the field Naro Trimbak was informed that if the fine was levied on the above ground alone, it should be refunded and that if the facts in regard to the fine were otherwise, they should be reported to Government. U (60) A dispute regarding the Patilki Watan of Duwala in A. D 1760,67 morf Khedbare was decided by the Pant-Sachiv, and a decree was passed. An order confirming the said decree was passed by the Peshwa. ( 53 ) Dewji Jiwaji accepted the office of Diwan under Kanoji Jagadale and went into Hindustan ( upper India ), taking his wife with him A. D. 1760-61. He died of fever, and his wife immolated herself on his pyre, en trusting the family property to the charge of her sister. The property was then removed by her brother. Dewji had no son, and his brother havi