पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२०] बाबुराव हरी कमाविसदार तर्फ हवेली संगमेनर यांस पत्र की, बालोजी बिन नंदराम ..रघबनसी वस्ती कसबें संगमनेर हा मृत्यु पावला; त्याच्या बायका दोघी व आई इ स. १७६०. ६१. दामिनमाया व चुलत चुलता व दोघी लेकी याप्रमाणे आहेत. असे असतां तुहीं व अलक वारसदार नाही ह्मणोन घर जत कलें ह्मणोन हुजूर विदित झालें. ऐसेयाशी - त्याची आई व बायका वगैरे माणसे असतां घर जत करावयास प्रयोजन काय ? हल्ली हे पत्र सर सादर केले असें. तरी सदरहूप्रमाणे असल्यास घर जप्त न करणे. वारीसदाराचे हवाली करणे ह्मणोन पत्र १. बाळाजी महादेव सरसुभा यास सदरहू प्रमाणे पत्र १. [ ५१ ] नारो त्रिंबक तालुके विजेदुर्ग यांस पत्रकी हरभट व बाळंभट परांजपे वस्ती मौजे ... जुवाट तर्फ खारेपाटण यांणी हुजूर विदित केले की, मौजे मजकुरी इ. स. १७६०-६१. मिसिन या कुवेसकराचे ठिकाण आहे. तें बहुत दिवस कुणबाव्याने आपणाकडे आहे, व अलफ. त्यास ते ठिकाण आपले ह्मणोन हरी बाबाजी कजिया पेशजी करू लागला. १ ते आपण फिर्याद हुजूर झालो. सरकारांत वर्तमान मनास आणतां कुवेसकराचे ठिकाण आपलेकडे चाळीस पन्नास वर्षे आहे याप्रमाणे खरे झाले. तेव्हां तूर्त ठिकाण परांजपे यांजकडे चालते त्याप्रमाणे चालों देणे. पेस्तर इनसाफ जाहलियावरी आज्ञा करणे ती केली जाईल. याप्रमाणे पत्र नारो त्रिंबक यांस नेले. त्याबरहुकूम ठिकाण आपलेकडे चालत असतां आलीकडे हरी बाबाजी याने मशारनिल्हेस वाजवी असेल ते करणे असे पत्र नेलें;याजवरून इनसाफ न करता आपणाकडील ठिकाण काढून हरी बाबाजीस दिल्हें; याजकरितां ताकीद झाली पाहिजे ह्मणोन. ऐशास मनसुभी जाहालियावरी ठिकाणाची आज्ञा करणे ती केली जाईल. याप्रमाणे हुजर करार जाहला असतां सफर १४. ( 50 ) A man in Sangamner having died, leaving a widow and daughters but no son, the Kamavisder confiscated his property as ownA. D.1760-61.. erless. The order was set aside by the Peshwa as improper. ( 51.) Hurbhat and Balambhat Paranjpe were, for a long time, in possession of a field belonging to the Kuweskar at Juwat in Tarf Khare Patan, A. D. 1760-61. Hari Babaji having obstructed them, they complained to the Huzur. It was then proved that Paranjpes had been in possession of the field for 40 or 50 years; and orders were issued to Naro Trimbak to continue the field to them pending final decision. Hari Babaj subsequently obtained a letter to Naro Trimbak directing him to do what was proper, and acting on that letter and without any inquiry, the latter made over the field to the former. ( Hari Babaji ). The Paranjpe having again complained to the Huzur, Naro Trimbak was reprimanded for his action and was directed to restore the field to the Paranjpes pending final decision. It was further represented to Government that