पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते ( अ ) दिवाणी.--7. Administration of Justice (a) Civil. ३३ झालो. हरदुवादी यांचा इनसाफ पेष केला. त्याप्रमाणे पंडित मशारनिल्हेनी पत्रं करून दिल्ही. दोन चार वर्षे भोगवटाही चालला. उपरांतिक कागदपत्र होते ते सावताचे धामधुमीत गळाठले हे लौकिकास आले. तेव्हां मागती बाबाशेट व गोंदशेट यांणी कजिया केला. त्यानंतर मागती विशाळगडास गेलो. तेथे श्रीलंत अमृतराव पंडित प्रतिनिधी याणी पूर्वील मजकूर मनास आणून ताकीदपत्रे दिली. त्या समयांत सरकारतर्फेचे रा. खंडोजी माणकर त्या प्रांतीं गेले. त्यांजकडे बाबाशेट व गोंदशेट जाऊन त्यांचा आश्रा करून मागती लबाडी करू लागले. तेव्हां आपण पुण्यास येऊन साहेबांकडे फिर्याद जाहाले. सरकारांतून ताकीदपत्र मसाला करून ढालाईत पाठवून हरदुजणांस हुजूर आणिलें. सरकारचे हुकुमाप्रमाणे पंचाइतांनी मनसबी हुजूर केली. बाबाशेट व गादशेट मुळे खोट जाहाले, व त्यांचे कागदपत्र होते तेही लटके जाहाले. उपरांतिक हरदजण काइल होऊन आपले खष रजावंदीने येजित खत लिहून दिले. ते व जिन्नस आपणापाशी आहे व सविस्तर वृत्त रा. त्रिंबकराव मामास ठाऊक असे. गांवांतून ते हरदुजण गेले. परंत कधी कधी येऊन फिसादीच्या गोष्टी बोलतात येविषयीं ताकीद झाली पाहिजे ह्मणोन. त्यावरून हे पत्र तुझांस सादर केले असे. तरी हरदु वादी यांची मनसबी हुजूर होऊन बाबाशेट व गोंदशेट देवरूखकर यांस लिहन दिल्हे आहे. असे असतां कदाचित ते लबाडीस आले तरी त्यांस कैद करून हजर पाठविणे आणि यांचे वतन पोतदारीचे पहिल्या चालीप्रमाणे यांजकडे चालवणे. दरअॅस पालक [?] पडत असेल त्याप्रमाणे देणे. मानपान चालत असेल त्याप्रमाणे यथास्थित चालवून पोतदारी सेवा महाल मजकूर देखील कसब्याची यांचे हाते ते घेण्यास ते पहिल्यापासन चालत असेल त्याप्रमाणे चालवणे ह्मणून मोरोजी शिंदे नामजाद तालुके रत्नागिरी यांस पर सदरहुप्रमाणे जमीदार तर्फ मजकूर याचे नावें. - २ चिटणिस [४९ मौजे हिवरे बुद्रुक तर्फ हवेली प्रांत जुन्नर येथील पाटीलकीच्या म तमी पाटीलकी जप्त केली आहे. त्यास पाटीलकीचा इनसाफ मनास इ. स. १७६०-६१. आणावयास नारो बाबाजी यांस आज्ञा केली. पाटीलकीची जप्ती मोकळी मया व अलफ. बी असे. तर सुदामत प्रमाणे चालवणे ह्मणून हरी दामोदर यास पत्र १. रविलावल ५. as decided in the Watandar should persist in pute arose regarding the Watan, was decided in the Watandar should no troubling the Watandar, he should be arrested and sent to Poona. ( 49 ) Hari Damodar ( officer of Prant Junnar ) was l officer of Prant Junnar ) was informed that the ad iudication of a dispute regarding the Patilki Watan of I A. D. 1760-61. BK in Taraf Haveli of Prant Junnar was entrusted to baji ( officer of another Province) the attachment he had placed on the Watan. of another Province ) and was directed to remove