पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (अ) दिवाणी.-- Administration of Justice (a.) Civil ३१ [ ४६ ] मानसिंग जाट व मखणीमल व त्रिंबकदास वगैर पेट कादराबाद कसबे जालनापूर - यास निझाम अल्लीखान यांणी सिंदखेडास जातेसमयीं जमादार परगणे इ- स. १७५९-६०. सितेन - मजकूर याच्या सांगितल्यावरून लष्करास धरून नेले. बसवून पैका द्या मया व अलफ. ह्मणोन सक्त तगादा केला. नाही तर गांव लुटितो. तेव्हां समस्त साहुकार रमजान १०. रयत यांणीं गांव वाचवा असा मनसब सर्वांही मिळोन समापत्र केलें. आणि जाटास लिहून पाठविलें कीं, पैकी पडेल तो देऊ. त्यावरून जाटांनी मोगलाशी खंडणी करून निशा करून दिल्ही. गांवास येऊन पैका गांवकरी यांणी द्यावा. ते लबाडीस आले. पट्टी राहिली. याकरितां आज दोन वर्षे मानसिंग बगैरे हुजूर आले आहेत. मनास आणितां वाजवी गांवकरी यांणी रुपये द्यावे. त्याप्रमाणे हली पट्टी करावयाचा करार मोगलास दिल्हे रुपये ६४९६२ चौसष्ट हजार पाचशे बासष्ट ऐन, सदरहूचे व्याज इस्तकबिलापासून ऐवज वसल होईल तों पावेतों हिशोबाप्रमाणे व सरकारची नजर पट्टीची आज्ञा दिली. सबब ऐन सरकार ५००० रुपये, सखाराम भगवंत याचे १०००, एकूण साहा हजार व मोगलास दिला तो एवज व व्याज होईल ते गरीबगुरीबांखेरीज करून वसूल करणे. त्यापैकी मानसिंगाचा ऐवज मुदल व्याज त्यास देणे, साहाहजार रुपये सरकारचे हिशेबी जमा करणे. या कामास x x पाठविले आहेत. याचे गुजारतीने पट्टीचे काम करणे ह्मणोन यादवराव मोरेश्वर यास पत्र १. amp ( 46 ) Nizam Alikhan, while on his way to Sindkheda, took Mansing Jat. Makhnimal and Trimbakdas &c. of Pet Kadarabad in Kasba Jalnapur to his Camn at the instance of the Jamidars ( District Hereditary officers ) of the province. pressed them hard for money, threatening that in case of non-payment the village would be pillaged. The Sowkar's ryots after consultation among themselves drew up a deed and wrote to the Jat ( Mansing ) that they would re-imburse him for the amount that he might be required to pay to the Nizam. The Jat accordin ly settled the amount of the contribution, and gave security for it to to the Logal. On his return to the village, tn llace, the villagers turned round, and refused to e me monev. Mansing and others have for this reason come to Considering that the villagers are bound to pay the money, permission is given to levy Rs 64 562 the amount paid to the Mogal, together with interest on it till 11 the Cate of recovery, and Rs. 6000 on account of nazar for permitting the levv OR The for government, and Rs. 1000 for Sakharam Bhagwant.) en all the villagers excepting the poor, and out of it amount should be recovered from all the villagers excepting the poor, and e paid to Mansing and Rs. 6000 should be creditRs. 64,562 with interest should be paid to Mansing and Rs. 6000 shoul od to Government. 5000 akharam Bhagwant.) The whole of this