पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी.-- Administration of Justice (a) Civil २७ रविलाखर ४. [४ ४] निवाडपत्र मल्लारभट बिन आपभट ई बिन हणवंतभट व निंबभट बिन हणवंत ... भट व बाळंभट बिन हणवंतभट फुलबडवे जोशी मौजें बेंबलें, परगणे इ. स. १७५५.५६. ___ करकंब व मौजें घोटी व मौजे पन्हेते परगणे भोसे व मौजे आकोले परगणे नया व अल्लफ. टेंभुरणी सुरूसन सीत खमसेन मया व अल्लुफ. तुह्मी हुजर कसबे पण्याचे मकामी येऊन विदित केले की, देहाये मजकूरचे जोसपणाचे वतन आपले आहे. त्यास मल्लारभटाचे चुलते आजे व निंबभट व बाळंभट यांचे चलत चलते खडभट व नारायणभट हे मौजे बेंबलें व मौजें घोटी व मौजें पहेत एकन तीन गांव - तां निमे निम खात होते व मल्लारभटाचे आजे व निंबभट व बाळंभट यांचे बाप हणवंतभट मौजें आकोलें, खात होते. त्यास नारायणभट मृत्यु पावले. त्याचे बुडाले. याचा दीडगांव खंडभट चालवू लागले. यावर खंडभट मृत्यु पावले. त्याचे उत्तरकार्य आपण केले. त्याची स्त्री आनंदीबाई आहे. तिचे सांगोपन आपण करीत आहे. त्यास तीन गांव वतनाचे खंडभट चालवीत होते. त्यांपैकी बेंबलें व निमे घोटी व पहेत एकूण अडीच गांव आपण चालवीत आहों. निमे घोटी खडभटाचा दासीपत्र सभाना आहे तो खातो. आपल्यास देत नाही. याजकरितां स्वामीनी त्याजला हुजूर आणून ताकीद करून आपले वतन आपले स्वाधीन केले पाहिजे. खंडभटाची स्त्री आनंदीबाई आह तिजला आणून वर्तमान पुसिले पाहिजे ह्मणून विनंती केली. त्यावरून सुभाना दासीपुत्र व मानदाबाई यांसी हजर आणिलें. वर्तमान मनास आणावयाशी रा. शामराव आबाजी व रा. नारो आपली कारकून सुभा पुणे व देशमुख व देशपांडे परगणे पुणे यांसी आज्ञा केली. त्यांनी मनास आणन मदत कले की, आनंदीबाई कोम खंडभट इजला वर्तमान पुसतां तिणे सांगितले की, मला पगार याचा व आपला वंश एक आहे. आपले बुडाले वतनाचे खावंद हेच आहेत. खंडभटाची क्रिया णाच केली व आपलेही संगोपन करीत आहेत, असे सांगितले. आणि कागद मल्लारभट वगेरे यार नाव लिहून दिल्हा आहे व सुभाना दासीपुत्र याशीं पुसिले. त्याणे सांगितले की, आपण खंडटाचा दासीपुत्र ह्मणन निमें घोटीचे वतन खात होतो ते यास मानेना, तरी ते मालक खावंद आहेत. सुखरूप आपले वतन खावें. यासीं कजिया करणार नाही असे बोलोन कागद लिहन दिल्हा आहे. त्यास मल्लारभट व निंबभट व बाळंभट यांचा खंडभट व नारायणभट यांचा वंश एक आहे. त्याचें बडाले वतनाचे खावंद हेच आहेत ह्मणून. सदरहुप्रमाणे मनास आणन सभाचे ( 44 ) A complaint regarding the Joshi Watan of some villages in Pargana Temburni was received. The parties were brought to Poona. A. D. 1755-56. The dispute was then referred to Shamrao Abaji and Naro Ap Karkuns of Subha Poona, and the Deshmukh and Deshpande of Pargana Poona for inquiry, and was decided on receipt of their report. It was settled that the son of the female slave of a Joshi Watandar has no right to succeed to the Joshi's Watan in preference to the Joshi's Bhaubands. A present of Rs. 101 was levied.