पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. यविषयींचा इनसाफ मनास आणावा ह्मणोन. त्याजवरून मनसुबी मनास आणितां अछाराम खरा जाहला. व न्हावी खोटा झाला. सबब वाडा लांब हात ३४ व रुंद हात १५ पंधरा याप्रमाणे मिरास करून दिल्हा असे. तरी याचे पुत्र पौत्रादि वंशपरंपरेने चालवणे झणोन मोलाचंद कसबें संगमनेर यास सनद १. - अछाराम रघबनशी याचे नांवे पत्र की, तुला वरील निवाडा करार करून दिल्हा असे. तरी सुखरूप नांदणे ह्मणून सनद १. येणे प्रमाणे सनदा करून देऊन अछारामाकडे शेरणी स्वराज्य मोंगलाई कुलबाब कुलकानू देखील सरदेशमुखी करार रुपये १०.। एकशे रुपये करार केले असेत. सहरहु रुपये पोत्यास जमा झाले छ० मजकूर. इ. स. १७५४-५५ [४३] माधवराव कदम याचे नांवें सरंजाम व वतन पाटीलक्या वैगेरे खमल खमसेन मया व अलफ होत्या. त्यांच्या वाटण्या माधवराव कदम व चत्रसिंग कदम व राणोजी कदम साबान १५ याप्रमाणे तीन वाटण्या केल्या. त्यांपैकी चत्रसिंग व राणोजी कदम यांजकडे. मोकासे नंदुरबार व सुलतानपूर पैकी वतने पाटीलक्या जमीन चावराबद्दल कलमें निमे इत्यादिबद्दल कलमें आहेत. x x आहेत. x x x x x दोन जाग्यांपैकी रनाळे माधवराव कदम व घरांत वस्तभाव सोने रुपें जड जवाहीर तोरखेडे चत्रसिंग याप्रमाणे दो जागा भांडे कुडे व नगद तिघांकडे असेल तें दोघांनी राहावें. दो जागांचा आकार होईल एक जागा करून तिघांनी बरोबर वांटून त्यांपैकी तिसरा वाटा उभयतांनी राणोजी घ्यावें. कलम १. कदमास द्यावा. बाकी दोन वाटे त्यांपैकी - हत्ती, घोडी, उंटें, गाडे, गाड्या, गाई, एक माधवराव व एक चत्रसिंग याप्रमाणे मशी, बैल, शेळया, मेंढ्या तिघांकडे तीन वाटे तिघांनी घ्यावे. राणोजी कदम असतील ते एकत्र करून तिघांस बरोबर यांणी चित्तास येईल तेथे राहावें. वाटून द्यावे.. कलम १. याप्रमाणे करार केले असे. कलम १. ____ कर्जवाम लोकांकडे तिघांचे येणे असेल रनाळें तोरखेडे वगैरे गांव वतनी यांचा व तिघांस लोकांचे देणे असेल तें एकत्र कजिया कथला पडला तर अवघ्या भावांनी करून तिघांनी बरोबर ध्यावे व बरोबर एकरूप होऊन सालजाब करावा. सालजाब करावें. कलम १. करितां आहे तें राहिले तरी वाटणीप्रमाणे खावें. कदाचित गेलें तरी अवघ्यांचें, बाकी राहील त्यांतच अवघ्यांनी समजणे. याप्रमाणे करार कलम १. येणेप्रमाणे सात कलमें करार केली आहेत. त्याप्रमाणे वाटण्या लिहून दिल्या आहेत. the property of Achcharam! The Bhaubands of the barber filed a suit, but it was decided against them. A present of Rs. 100 was taken from Achcharam. ( 43 ). The saranjam and Watan & other property of the Kadam family was divided amongst Mahadevrao Kadam, Chatrasing Kadam, and A. D. 1754-55. Ranoji Kadam of Ranala, a nazar of Rs. 20,000 was levied.