पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (अ) दिवाणी.-7 Administration of Justice (a) Civil २५ रविलाखर १५. जोशी यांणी बापुभट यात ह्मणोन. त्याजवरून सदरहु आठशे रुपयांपैकी दोनशे घेऊन सहाशे माफ खर्च लिहिणे व भिकाजी मजकूर याचे अंधारूपण पुरातन चालत आले असेल, त्याप्रमाणे चालवणे ह्मणोन सर्वोत्तम शंकर यास आज्ञा करून हे अभयपत्र सादर केले, तरी सदरहु आठशे रुपयांपैकी दोनशे वसूल देणे. सहाशे माफ करतील. तुझी उदेपुरीं राहून उपाध्यपण अंधारूपणाचे बलसाड वगैरे जेथे चालत आले असेल, त्याप्रमाणे चालवणे ह्मणोन पत्र. भिकाजी मजकुरास पत्र १. [ ४१] बापूजी आनंदराव कमाविसदार कसबे पुणे यांस सनद. त्रिंबकभट, व हरभट. ... भीमाशंकरभट बिन गणेशभट, शिवरामभट बिन खंडभट वेव्हारे इ. स. १७५४-५५. खमस खमसेन जोशी कसबे मजकूर यांचा व बापुभट व मल्हारभट जोशी वेव्हारे मया व अलफ. कसबे मजकूर यांचा कजिया की, त्रिंबक गणेश ह्मणत होता की, मल्हार जोशी यांणी बापुभट यास दत्तपुत्र घेतला नाही, असें ह्मणत होता. त्यास कागद पत्र व जमीदाराची साक्ष मनास आणितां व पांढरीची साक्ष व भोगवटा मनास आणिता बापुभटास दत्तपुत्र घेतले हे खरे असें जहालें. त्रिंबक गणेश खोटा जाहला असतां बेदाव्याचा कागद लिहून देत नाही. सबब चौघांचे वतन सरकारांत जप्त करून तुह्मास सनद सादर केली अस. तरी जोशी वेव्हारेपणाचे वतन सदरहु चहू असामींचे सरकारांत जप्त करून कुल हक्कदक मानपान में जमा होईल ते सरकारचे हिशेबी जमा करणे. यास जोशीपणाचा हक्क घ्यावयास प्रयोजन नाही. यांस साळी माळी वगैरे यांचे घरीं फिरो न देणे. सर्वांस ताकीद करणे ह्मणोन सनद. [ ४२ ] अछाराम रघबनशी वस्ती कसबें संगमनेर याणे हुजूर विदित केले की, आपला ___आजा मीरचंद याणे पदाजी न्हावी यास चाळीस रुपये कर्ज देऊन घर इ स. १७५४-५५. खमस खमसेन गहाण ठेविले होते. आमचे रुपयांस व्याज नाही. त्याचे घरास भालें मया व अलफ. नाही. याप्रमाणे पांच वर्षांचा करार करून खत लिहून घेतले. पांचवर्षे रजब २१. जाहल्यावर रुपये मागों लागला. तेव्हां दोन महिन्यांचा वायदा केला. दोन हिन्यानी रुपये न दिले तरी घर डुलेल याप्रमाणे करार केला होता. रुपये मागितले. वसल न बोल पान वर जाहाली. न्हावी मरोन गेला. मागे त्याचे गोतें मायाजी व कानोजी कजिया करिता and a Nazar of Rs. 800 was imposed. But owing to the poverty of the parties, Rs. 600 were remitted, and Rs. 200 only were ordered to be levied. ( 41 ). A suit regarding an adopted son brought by Trimbak Ganesh Tool: Poona was decided against him. He however refused to give 4. D. 1754-55. a deed, acknowledging his defeat and relinquishing his e His watan of Joshi Wewhari in Kasba Poona was therefore attached, and an order was issued preventing him from officiating as priest at the houses of the lower classes. (42). Achcharam Ragbansis' ancestor took in mortgage a house belonging to barber measuring 34 hats by 15 hats, for Rs. 40. The mortga A.D. 11754-55. not having been redeemed within the period aore upon, the house became, as agreed between the parties,