पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [३८] भगवंतराव राम कडेकर यांस पत्र की, नंदराम किरपाराम चाकर सरकार याची ठेव खुशालसिंग याजकडे घोडी दोन व नग रुपये आहेत. त्यास लइ. स. १७५४-५५, मखमलेन बाडीस आला आहे. तरी निमे सरकारांत घेऊन निमे आपणास द्यावे मया व अलफ. ह्मणोन; त्यावरून तुह्मास पत्र सादर केले असे. तरी वाजवी ऐवज ठरेल मोहरम ११. त्यांपैकी निमे सरकारांत घेऊन निमे यास देणे ह्मणोन पत्र १. नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासे यांस पत्र की, नंदराम जमातदार याची दहा पांच कुळे नगरांत आहेत. त्यास त्यांजकडे वाजवी असेल तें वसूल करून देववणे आणि निमे ऐवज सरकारांत घेणे; निभे यास देणे ह्मणोन पत्र १. - [३९] भिकनाक बिन पायनाक ये बिन भीमनाक महार तक्षीम चौथी तक्षीम कसबे हाग _तर्फ रांजणगांव यास सतनाक भांडण भांडत होता. तो इनसाफामळे इ. स.१७५४-५५ खमस खमसैन खोटा जाहला. त्याजवरून भिकनाकास सरकारचे निवाड पत्र करून भया व अलफ. दिले असे. तरी तुझी कसवें मजकूरचे महारकीचे वतन चौथी तक्षीम मोहरम १२ यास व याचे पत्र पौत्रादि वंशपरंपरेनें इनाम चालवणे. प्रतीवर्षी नृतन पत्राचा आक्षेप न करणे; या पत्राची प्रती लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवटीयास याजजवळ परतोन देणे ह्मणून ताकीद पत्रे: १ मोरा नारायण सुभेदार परगणे कर्डे रांजणगांव यांस. १ मौजे मजकुरास पत्र. १ जमीनदार परगणे मजकूर.. १ शाहाजी बादल. [४०] भिकाजी व रुस्तुमजी अंधारू वस्ती मौजे उदेपूर परगणे पावोडी प्रांत किल्ले पारडी यांस अभयपत्र की, तुह्मांविषयी रा. दुर्जनसिंग यांणी विनंति केली की, इ. स. १७५४-५५. भिकाजी अंधारू याचा व सरकती याचा कजिया होता. तो सर्वोत्तम मया व अलफ. शंकर यांणी विल्हेस लावून आठशे रुपये हरकी करार करून कतबा सफर १. घेतला आहे. त्यास हे नादार; द्यावयास मवसर नाहीत, माफ करावे खम ( 38 ). In this case one half of the amount of debts recovered was at A. D, 1754-55. - the request of the suitor ordered to be credited to Government, the rest being paid to him. A. D. 1754-55, (39) A suit relating to the Maharki Watan of Kasba Hag in Tarf Ranjangaon was decided: but no Nazar was levied. 40. A suit between Bhicaji and Rustumji Andharu, and A. D. 1754-55. others regarding the office of Andharu in Balsad was decided,