पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते ( अ ) दिवाणी.-7. Administration of Justice (a) Civil. २३ 01 चिरंजीव रामाचा जोशीपणाचा [३६] चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यांस सनद की, वेणीइ. स. १७५३-५४: अर्वा खमसेन माधव जाशा वात खमलेन माधव जोशी व सिद्ध जोशी यांचा जोशीपणाचे वतनाचा गांवचा कजिया मया व अलफ. होता. तो निवडून देऊन निवाडपत्रे करून दिली. आणि त्यांजकडे रविलावल २६. - सरकारचे हरकीचा व गुन्हेगारीचा ऐवज येणेप्रमाणे करार रुपये: आणि त्यांजक १०१ सिद्ध जोशी व कोंड जोशी वतनसंबंधे खरे जाहाले सबब हरकी. २ १०१ वेणीमाधव जोशी जोगळेकर खोटे जाहाले सबब गुन्हेगारी. - - २०२. एकूण दोनशे दोन रुपये करार करून तुह्मांस सनद लिहिली असे. तरी सदरहु रुपये हरदुजणांकडील सुभा वसूल घेणे ह्मणोन पत्र १. रसानगी यादी. ३७ [ नारो रामचंद्र यास सनद की, गोविंद जोशी गोळक तर्फ चोण यांणी हुज़र येऊन .. विदित केलें कीं, तर्फ मजकूरचे जोतिषपण तिसरी तक्षीम आहे. पहिइ. स. १७५३-५४. अर्बा खमसेन ल्यापासून चालत आली असतां हर जोशी याणे कजिया करून नारो मया व अलफ. रामचंद्र याजवळ फिर्याद जाहला. त्यास, ते चौथी तक्षीम घेणे आणि रवीलाखर ११. बेदावा लिहून देणे ह्मणोन ह्मणतात. आपण कबूल करीत नाही, ह्मणोन पला तक्षीम अमानत केली व आपल्या भावास अटकेस ठेविलें आहे ह्मणन त्याजवरून 7 सादर केले असे. तरी गोविंद जोशी याची तक्षीम पहिल्यापासून चालत आल्याप्रमाणे याज15 चालवणे. अमानत न करणे. व याचे भावास सोडून देणे ह्मणोन पत्र १. (36) A dispute relating to a Joshi Watan having been decided. Roma 101. were levied from the successful party as a present, and the • 1753-54. same amount from the party which had failed as a fine. (37) A Sanad to Naro Ramchandra:-Govind Joshi Golak of Tarf Chon, hav ing come to the Huzur, represents that, he is the owne A. D. 2753 54. third share in the Joshi watan of the Tarf, and that he had b een enjoying the share for a long time; that Har Joshi leless disputed his right and complained to you; that you asked Govind Joshi to !ccept a fourth share of the watan and to relinquish in writing his right to the st; and that on his having refused to comply with your wishes, you attached his share, and imprisoned his brother. This brother. This letter is therefore issued, and you are rected to remove the attachment, to continue to Govind Joshi his share. and to Felease his brother. -