पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - _बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. wwwwwwwwwwwww विला आहे. त्यास हल्ली मशार निल्हेचे वतन मोकळे केले असे. सरकारच्या कारकुनास हुजूर यावयाची आज्ञा केली असे. ते येतील. त्यास, सदरहू प्रमाणे मशार निल्हेचे वतन सुदामत चालत आल्याप्रमाणे याजकडे चालवणे. या पत्राची प्रती लिहून घेऊन अस्सल पत्र याजवळ परतोन देणे ह्मणोन पत्रे, १ नारो रामचंद्र कमाविसदार तर्फ नाणेमावळ यांस पत्र. १ गोमाजी दत्तो यांस पत्र. १ चतुर्भुज मल्हार शिवणेकर देशपांडे याचें नांवे पत्र. १ जमीनदार तर्फ पोन मावळ यास पत्र. १ गांवास देइ १६ ऐकूण पत्र. १ मनाजी सुंदर यास पत्र की तुझी उठोन येणेह्मणोन पत्र.. [३५] महिमाजी बिन मलजी पाटील निमे मोकदम व खेत्रोजी बिन नरसोजी परगणे मौजे आंबले तर्फ करेपठार प्रांत पुणे याचे नांवें सनद लिहून दिल्ही. इ. स. १७५३-५४. तुझा मौजे मजकूरचे पाटिलकीचा कजिया होता तो निवडून तुह्मांकडे मया व अलफ सरकारची हरकी करार रुपये २५०१ अडीच हजार एक रुपाया करार रवीलावल ३. ____ करार केला; त्यांपैकी तुझांकडे रा. अमृतराव दातार याशी वरात रुपये १२५० साडेबाराशे रुपयांची केली. ते मशारनिल्हेस सुभानजी पाटील याचे गुजारतीने रुपये पावले. सरकारांत जमा झाले असे. बाकी रुपये बाराशे एकावन्न रुपये सरकारांत राहिले ते पावते करून पावलीयाचे कबज घेणे. तेणे प्रमाणे मजुरा असेत ह्मणोन सनद १. with the Gujarath Mamlat, his Watan was ordered to be kept under attachment. The attachment watan was now orderd to be removed. (35) A nazar of Rupees 2501 was imposed on the successful litigant in a dispute regarding the Patelki Watan of Ambale in Tarf A. D. 1758-54- Kare-Patar of Prant Poona.