पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणो.-7. Administration of Justice (a) Civil. २१ . [३३] बाबुराव हरी कमाविसदार परगणे संगमनेर यांस सनद की, कसबे संगमनेर येथे ... सन इहिदेंत दमाजी गाईकवाड आले ते समयीं कसबे मजकुराकडे घास इ. स. १७५३-५४. दाणीयाचा ऐवज रुपये १०९०१ साडे दहा हजार एक रुपया मया व अलफ करार केले, ते गांवकरी यांस द्यावयास न मिळत; तेव्हां प्रीतीराज मोहरम १७ ... देशमुख व देशपांडे व समस्त गांवकरी येऊन आमांपासून साडे दहा हजार रुपये घेऊन गायकवाडास दिले. पुढे गांवावर पट्टी करून ऐवज आमचा आझांस द्यावा तो न देत ह्मणोन नथोवा नाईक व सोयरोबा नाईक वगैरे सराफ कसबे मजकूर यांणी हुजर येऊन विनंति केली त्यावरून सनद सादर केली असे. तरी कसबे मजकुरी कुल खुम (कुळे ? ) असतील त्यांजवर साडे दहा हजार रुपयांची पट्टी करून व्याजसुद्धां सराफाचे रुपये देववणे. आणि सराफाकडे सरकारची नजर १००० रुपये एक हजार करार केले आहेत ते वसूल करून हुजूर पाठवून देणे हाणोन सनद १. हजार रुपये सरकारची नजर करार केली याचा कतबा नथोबा नाईक वगैरे सराफ कसबें संगमनेर यांचा घेऊन दत्परी ठेविला असे. रसानगी यादी. [ ३४ ] चतुर्भुज मल्हार शिवणेकर देशपांडे तर्फ पोनमावळ याचा व सदाशिव नाईक कोल्हे यांचा गुजराथ प्रांतीचे मामलतीचा देवघेवीचा कजियामुळे वर्तणकेचा इ. स. १७५३-५४. अर्वा खमसैन जामीन चतुर्भज मल्हार यांजवळ मागितला तो याणी न दिला; याजकरितां मया व अलफ. याचे देशपांडेपण गांवकुळकर्ण व जोतिषपण व गांव इनाम व इनाम माहरम ३०. शेतें कुल सरकारांत जप्त करून मनाजी सुंदर कारकून जप्तीस पाठ (33) A sanad to Baburao Hari. Kamavisdar of Sangamner, In San Ihide (A. D. 1750-51,) Damaji Gaikawad encamped at Sangamner and A. D. 1753-54. demanded Rupees 10,501 from the towns-people on account of Ghasdana. The people were unable to raise the sum required. Pritiraj Deshmukh, the Deshapande, and the rest of the towns-people then went Nothoba Naik. Sovaraba Naik and other money-lenders, and collecting the amount of Rs. 10.500. paid it to the Gaikwad. The above money-lenders have come to the Huzur at Poona, and represent that the persons above referred to. to whom the money was advanced, have yet taken no steps to return the same by Tevying a cess on the town. This sanad is therefore issued. You should let the amount of Rupees 10,500, from the residents and pay the money with interest to the lenders. À nazar of Rupees 1000 is imposed on the lenders, which should be recovered, and sent to the Huzur. ( 34 ) Chaturbhuj Malhar Siwanekar Deshapande of Tarf Pawan Mayo having failed to give security for his abiding by the decision of A, D. 1753-54. Government in a Cavernment in a dispute that existed between him and Sadasiva Naik Kolhe, in regard to certain money-transactions connected