पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते ( अ ) दिवाणी.-. Administration of Justice, (a) Civil. १९ [ २९ ] नरहर लक्ष्मणराव यांस पत्र की, भानजी काळे व सुभानजी शिंदे वस्ती मौजे देऊळगांव गाडा तर्फ पाटस यांचे कर्ज परगणे शेवगांव येथे इ. स. १७५०-५१. इहिदे खमसेन आहे. त्यास, पूर्वी तुह्मास पत्र सादर केले की, वाजवी कर्ज मया व अलफ. वसूल करून देऊन सरकारची चौथाई घेऊन हुजूर पाठवणे मोहरम २४. ह्मणोन लिहिले. त्यास तुझीं जाबसाल केला की, पाऊसपाणी जाहल्यावर वसूल करून देऊं ह्मणोन सांगितले. त्यावरून हल्ली हे पत्र सादर केले असे. तरी खताप्रमाणे रुपये वसूल करून देऊन सरकारची चौथाई घेऊन हुजूर पाठविणे ह्मणोन पत्र १. [ ३० ] लक्ष्मण शंकर यास सनद कीं, अलंदाज खान सौदागर गंजबसोदेकर याचा भाऊ गुजराथेस जाऊन घोडे ६ साहा व रथ एक हस्तीदंती बैल सुद्धां, १. स. १७५०-५१. इसने खमसैन व उंट १ एक, वगैरे जिन्नस मिळोन माल रुपये १३०६५ तेराहजार मया व अलफ.. पासष्ट रुपयेयांचा सिरोंजेस आणून संतोखराव वाणी याचे घरी ठेविला . आहे. तो देत नाही. तर त्यास संतोखी याजपासून सदरहू माल घेऊन अलंदाजखान यास तीन हिस्से देऊन बाकी चौथाई ऐवज सरकारांस वसूल करून पाठवून देणे ह्मणोन सनद १. 176 To be paid in month Jeshta of the current year. 175 So he paid in month Jeshta of the next year, that is, A. D. 1751-52. 351 ( 29 ) A letter to Narahar Laxmanrao. Bhanji Kale, and Subhanji Sinde of Deulgaum gada in Tarf Patas have some debts to recover from A. D. 1750-51. Pargana Sheogaon. You were therefore previously directed to recover the amounts that might be really due and remit 1 of them to Government. You wrote in reply that the recovery would be made after the rains. This letter is, therefore, now sent. You should recover the debts and pay the amounts to the above persons, after deducting one fourth which should be remitted to Governmet. ( 30 ) A Sanad to Laxman Shankar. A brother of Alandaj Khan trader of Ganj Basode, brought from Gujarath to Sironj, 6 horses, one ivory A. 1), 1751-52. carriage with bullocks, one camel and other articles, in all worth Rupees 13,065, and kept it with Santokrao Wani. Santokrao refuses to give back the articles. You should take them from him, and restore them to Alandaj Khan, remitting to Government one fourth of the value of the property restored.