पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. पाठविले आहेत. तरी तुझी याजपाशी रुजू होऊन पाटिलकीचे हकदक, मानपान, शेतें, कुल असेल तें मशारनिल्हेस रुजू करून देणे. मोकदमीचा कारभार हे करतील. पट्टी, पासोडी, लावणी हे करतील ह्मणोन गावास सनद १. [२८] निसबत बाबाभट बिन हरभट व सखंभट बिन रामभट पावशे जोशी वाजश्नी जोशी, देहाये परगणे नेवासे, व परगणे शेवगांव, यांचा व साखरभट व इ . ११५०-५.१. इहिदे खमसेन सखभट व सदाशिवभट काळे . यांचा मौजे चिंचोडी व मौजे कोल्हार व मया व अलफ. मौजे शिराळे तिजाई परगणे नेवासे येथील जोशीपणाचे भांडण होतें. मोहरम २०. त्याचा इनसाफ झाला. काळे खोटे जाहाले. पावशे खरे जाहाले. सबब यास निवाड पत्र करून देऊन शेरणी करार केली बरहुकूम कतबा रुपये.: १०१ निवाड पत्रांत बेरीज. २५० खेरीज निवाड पत्र. ३५१. यासी मुदती, १७६ सालमजकुरी ज्येष्ठमाशी द्यावे. १७५ पेस्तर साली सन इसनेंत ज्येष्टमासी द्यावे. ३५१. acknowledge him as Patel and hand over to him the rights and honors and fields pertaining to the office. He will do the duties of the Patel, and make collections and give out land for cultivation. ( 28 ) The dispute regarding the Joshi Watan of Mouze Chinchodi Kolhar Sirale Tijai in Pargana Newase between Babbhat bin Harbhat, A. D. 1750-51. Oto Sakambhat bin Rambhat Pawashe Joshi Wajagni Joshi of various villages in Parganas Newase and Sheogaon on one side, and Sakharbhat, Sakhbhat, and Sadashivbhat Kale on the other, has been decided in favor of the former. A sanad embodying the decision has been given and the following amount has been fined as Errot Sherani' (fee to be given to Government by the successful litigant ). Rs. 101 According to the decree. Rs. 250 Extra. Rs. 351. Instalments.