पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी.-7. Administration of Justice (a) Civil. १७ रामचंद्र महादेव दिमत त्रिंबकराव विश्वनाथ यास पत्र की, येसशेठ याचे कर्ज कुये पाटील परगणे कस. वडेल याजकडे वगेरे लोकांकडे येणे आहे ते देत नाहीत ह्मणोन विदित केले. त्यावरून वाजवी खताप्रमाणे व्याजासुद्धां रुपये उगवून देववणे. त्यापैकी सरकारची चौथाई घेऊन हुजूर पाठवणे ह्मणोन पत्र १. [२६] रामचंद्र मल्हार प्रांत गंगथडी यांस पत्र कीं, हरबाजी ठाकूर वस्ती ___मातबरपुरा कसबें नाशिक यांचा व केशव नरसिंह गुजर कसबें संगमनेर इ. स. १७५०-५१. इहिदे खमसेन यांचा सरकतीचा हिशेब आहे तो वारून देत नाही. त्यास, गुजर मया, अलफ. मजकुराकडे हिशेबाच्या वह्या आहेत त्या त्याजकडून आणवून याचा व जिल्काद २४. त्याचा हिशेब कसकसा आहे तो मनास आणून हरबाजी मजकुराचे वाजवी रुपये वसूल होतील त्याजपैकी चवथाई सरकारची घेऊन हुजूर पाठवणे; तीन तक्षामा हरबाजी मजकूर यास देणे म्हणोन पत्र.. २७ 7 कसबे पुणतांबे परगणे संगमनेर यांस पत्र की त्रिंबकजी बिन जाखोजी उगले व __कानोजी बिन कृष्णाजी ठुपके यांचा व दमाजी बिन जगदेवराव धनवले इ० स० १७५०-५१. इहिदे खमसेन . व धलाणी बिन देवाजी वाहाडणे यांचा कसबे मजकूर येथील पाटिलकांचा व बुलाणा बिन दवा मया व अलफ. कजिया आहे. याजकरितां हरदु वादे हुजूर फिर्याद आले. त्याजवरून दोघांचे जामीन तकरीरा घेऊन पेस्तर इनसाफ करून खरा खोटा निवाडा होई तोपर्यंत मोकदमी अमानत केली असे. मोकदमीच्या कामकाजास रा. चतुरभुज मल्हार It has been represented to the Huzur that these men refuse to pay the debt really due by them. This order is therefore issued. You should warn these men, and arrange to have the amounts paid back with interest, acccording to the documents, and remit one fourth of each amount to the Huzur. ( 26 ) A letter to Ramchandra Malhar of Gangthadi:—There is a dispute re garding a partnership account between Harbaji Thakur of A. D. 1750-51. Natburpura Nasik, and Keshav Narsing Gujar of Sangamner. You should get the account books from the Gujar, and after examining the accounts, recover the amount that might be found to be due to Harbai. One fourth of the amount recovered should be sent to Government, and the remainder should be handed over to Harbaji. (27) A letter to Kasba Puntambe in Pargana Sangamner. There being a dispute regarding the Patilki Watan of the said village between A. D. 1750-51. Trimbakji bin Jakoji Ugle and Kanoji bin Krishnaji Tupake on and Damaji bin Jagdeorao Dhanwala and Dhulani bin Dewji Wahadane on the other, both the parties have made a complaint to the H. Their Statements have been recorded, and securities have also been taken from the herefore ordered to be attached pending decision, and The Patilki Watan is Chatarbhui Malhar is sent to perform the duties of the office, Lou should therefore