पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शहरपुणे व पेठा Poona & its Suburbs. २१७ येणेप्रमाणे लांबी एकाहात्तर हात व रुंदी पंचवीस हात यांस दिली असे. सदरहू जागी यांस शेजार येणेप्रमाणे बीतपसील. पूर्वेस गल्ली चार हात. गल्लीपलीकडे दक्षणेस रस्ता थोरला आहे तो राजश्री त्रिंबक सदाशिव पटवर्धन पूर्वेस व पश्चमेस गेला असे. दीक्षित यांचा वाडा असे. कलम १ रस्त्याचे दक्षणेस राजश्री नरसिं हभट बिन त्रिंबकभट ढेकणे पश्चमेस नदीस जाण्याचा रस्ता दक्षण यांचा वाडा असे. कलम १ उत्तर असे. रस्त्यापलीकडे पश्चमेस महादेव नाईक सेतवाडेकर यांचें उत्तरेस परशरामभट दांडेकर दुकान असे. व गणबा शेणवी याचा यांचे घर असे. कलम १ वाडा असे. कलम १ येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक जागा यांस नेमून दिल्हा असे व वेदमूर्तीचे जागीयास शेजाराची कलमें चार करार असे. तरी तुह्मीं सदरहु जागीयाचा चकनामा चतुःसीमापूर्वक वेदमूर्तीस करून देऊन यांस यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें घराची जागा चालवीत जाणे. प्रतिवर्षी नतन पत्राचा अक्षेप न करणे. या पत्राची प्रती लिहून घेणे. अस्सलपत्र वेदमूर्तीजवळ भोगवटीयास परतीन देणे. ह्मणन शेटे व महाजन कसबे पुणे प्रांतमजकूर यांस आज्ञापत्र १ सदरहूप्रमाणे भटजीच्या नावें मुख्य पत्र १ इ. स. १०० [३४८] चिरंजीव राजश्री निळकंठ महादेव प्रांत पणे खर्च एक. खमस खमसेन बेर्जीत हवेली यांत महाल इमारत. मया व अलफ. सवाल १०. तळे कात्रज माया बेरीज १६४७७ नक्त २०९। कारकून ११३५३ खरेदीचुना. ७७३ खरेदी कोळसे. ८०० भाडे. २१६ खणीत कामाबद्दल. A. D. 1754-55. 348. The details of expenditure on Katraj Tank are given as under:-Rs. 16477 in cash. 11353 Chuvam 209-4 . Karkun 800 Coal Hire 773 1960 Labourers 216 Digging charges 57 Blacksmiths 1040-8 Stone-cutters 68-4 Miscellaneous Grain &c. Maund Sheer Grin by measure Articles by weight २८