पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ mmmmmm बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. १९६० मजूरी माणसे १०४०॥ पाथरवट. ५७ घिसाडी. ६८। किरकोळ. इ. स १६४७७ ऐन जिन्नस. 6१ गल्ला कैली ( पोटीं जिनसाचा तपसील आहे.) ४४॥४॥५॥ वजन पकें (पोटी सामानाचा तपसील आहे.) ६२९॥ सुमारी सुमार बट ४७०॥ ठोकर १० कागददस्ते १ टाक्या १४८ गया [३४९] राजश्री पंतप्रधान व चिरंजीव राजश्री निळकंठ महादेव १७५५-५६ सीत खमसेन प्रांत पुणे खचे एकबेर्जीत हवेल इमारतीहाय याचे पोटांत कारखाना मया व अलफ. तळें मौजे कात्रज, ६५१०३/- ऐननक्त ऐननक्त 1. कापड तिवटें किंमत ६५०४९|| ६५३ ऐनजिनसी ७॥101% गल्ला कैली खंडी ( पोटी तपसील आहे) १०४१॥५।११। वजनी वजन पके ( सामानाचा तपसील आहे ) १९७४॥ सुमारी सुमार टाक्या बट खादी तांबे चरसे टाकरे कागददस्ते । १८९८ ४. .. ३ ७ ८ ९४ [३५० ] हरशेट वीरकर शेट्ये पेठ शुक्रवार कसवे पुणे याचा बाग शुक्रवार पेठेत होता. तो दस १७५५-५६ सरकारात घऊन खास बारदारास अलंगा बांधोन दिल्या. त्याचे मबदला सीत खमसेन बाग करावयास प्रांत पुणेंपैकी जमीन बिघे ४१० दहा दिली असे. मया व अलफ.. जिल्हेज १० पुण्यापासून पांच कोसाआलीकडे जमीन नेमून देणे ह्मणोन चिरंजीक राजश्री निळकंठ महादेव यांस सनद १ रसानगी यादी. A. D. 1755-59, 349. The details of expenditure on Katraj Tank are giver as under: Rs. 65049-14 In eash. Rs. 653-7 Turbans. Kbandis Maunds Sheers 1 1 3/4 Grain by measure 11 51 Articles by weight. 350. A garden in Shukrawar Peth beloùging to Hurshet A.D. 1755-56. Wirkar was taken by Government for building residences for certain Government servants ( CERTAITEIT Klasbardar.)