पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याच्यापुढे यांच्यात व आड बाबजारली होती. खणून दोन बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. लार ४११॥ १४१॥॥१॥ ॥१॥ आंबाडी कात ताग गूळ डिंक तेल ४४२ ४४॥ ४॥८॥४॥ ४६॥ ४४१४९ [३४७] विनायकभट व गोपाळभट व रंगभट व दिनकरभट बिन गदाधरभट उपनांव ढेकणे गोत्र अत्री सूत्र अश्वलायन वास्तव्य कसबे पुणे यांचा वाडा कसबेमजकुरी इ. स. १७५४-५५. सुदामत सरकारच्या थोरल्या वाड्याचे उत्तरेच्या दरवाज्यापुढे होता. तेथे खमस खमसेन · मया व अलफ त्यांणी घर बांधोन व परसांत आड खणोन बांधिला होता. ऐशीयास सरमोहरम २१. कारच्या दरवाज्यापुढे यांच्या घरामुळे अडचण जाहाली. याजकरितां याची सुदामत जागा देखील घर बांधिलें व धोंडे व माती व आड बांधिला होता तो सरकारांत घेऊन त्याचे मुबदला यास जागा जुना कोटाचे खंदकाचे दक्षणेस बेवारसी होती. तेथें व्यंकाजी अच्यत जाखरे वगैरे सुखवस्तीस राहत होते. त्यास त्यांणी त्या जागी त्यांत आड खणून दोन हात तोंड बांधिले होते. ते गेलीयावर राजश्री रामाजी मल्हार यांणी दुकानें बांधून सोनार व हलवाई वगैरे दोन चार दुकानदार रहगुदरी ठेऊन त्यांजपासून भाडे घेत होते. त्यास ते जागा बेवारसी जाणून त्या जागीयांत घरे बांधली होती त्याची किंमत हुजरून राजश्री जिवाजी गणेश यांस पाठवून घराची किंमत रुपये ८०० आठशें करार करून वेदमूर्तीपासून सरकारांत वसूल घेतला आणि जागा यांस दिली. बीतपसील धोंडे मातीमुद्धां चतुःसीमा हदमहमुद. लांबी पूर्वपश्चम देखील भिंती हात रुंदी उत्तर दक्षण भिंतीसुद्धा हात सुमार ७१ सुमार २५ In kind Grain Khandi Maunds Payli Bajri 13 0 r Wheat flour by Other flour 0 347. The house built by Vinayak Bhat Bin Gadadhar Bhat Dhekne of Gotra Atri Sutra Ashwalayan and his brothers at Poona in front A. D. 1754-55. of the Northern gate of the Government palace, being inconveniently near the palace, was taken by Government and an ownerless site to the south of the moat surrounding the fort, which was bult upon and rented to a goldsmith and a confection and other traders by Ram)! Malhar was given in exchange for it. The buildings over the ownerless site were valued at Rs. 800, and the amount was recovered from Dhekne. The site measur, ad 71 hats from east to west, and 25 hats from north to south, and was bounded as under:TAST.-A lane of 4 hats, and beyond that the house of Trimbak Sadashiva Patwardhan Dixit. WEST.-- À road to the river running from North to South, beyond that the shop of Mahashewa Naik Shetwadekar and the house of Ganoba Shen SOUTH.- A high road running from East to West, and beyond to the house of Narsinhbhat Trimbak blat Dhekne. NORTH.-The house of Parasharam Bhat Dandekar. measure.