पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मया व अलफ. तळे पर्वती शहर पुणे व पेठा. Poonal & its Suburbs. २१५ प्रमाणे तुझी व तुमची पिढी दरपिढी अनभऊन सुखरूप राहणे. वतनसंबंधे तुमचे माथां शेरणी रुपये १००१ एक हजार एक करार केला असे. सरकारांत पावते करून पावलीयाचा जाब घेणे. येणेप्रमाणे मजुरा असेत ह्मणोन कौल दिल्हा असे. १ येविशी जमीदार प्रांत पुणे यांस ताकीद पत्र. [३४५] रामचंद्र व शामा हलवाई रोजेकर पेठ आदितवार कसबे पुणे यांसः-लक्ष्मण सोनार याची जागा बेवारस आदितवार पेठेत होती, ती सरकारांतून हरदुइ. स. १७५११५२ इसने खमसेन जणांस विकत दिल्ही. किंमत रुपये २५० अडीचशे. लांब हात ६० व मया व अलफ रुंद हात १०॥ साडेदाहा याप्रमाणे करार करून दिल्ही असे. सदरहूचे जिल्का २७. रुपये सरकारांत खासगीकडे जमा असेत. जागा अनभऊन सुखरूप राहणे ह्मणोन मशारनिल्हेचे नांवें पत्र १. इ. स. १७५२-५३. [३४६] खर्चाचे पोटीं हुजूर स्वारींत हवेली या सदरांत इमारती सलास खमलेन हाय याचे पोटांत. बेरीज रुपये नक्त १३३५२॥ खनिजकाम गुजारत बेलदार गुजारत मजुरदार ११७५४- १९९८१६५ मजूरी माणसें । ३७ खेरीज छपरें ९ दर ३ प्रमाणे १॥ खणीतास मुहूर्त केला ते समयीं बकरें ? १०॥= खरिदी पाटया गुजारत बुरूड ४॥ किरकोळ १३६७१ ऐन जिन्नस १४२॥१॥ गल्ला कैली बाजरी कणीक पीठ मापें वजनी वजन पक्के 345. A piece of ground 60 Hats by 10/2 Hats in Aditwar A. D. 1751-52. path of Poona was sold A. D. 1752-53. 346. The details of expenditure on Parvati tank are given as under: Rs. In cash ... ... 13352-12 Digging (stone workers and labourers) 165 Labourers 37 ... ... Huts ... ... ... ... ... ... 1-8 Goat purchased at the time of commencing the work 10-10 Baskets Miscellaneous 13571-6 sold for Rs. 250.