पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. रुपये. बरहुकूम निवाड पत्र..... खेरीज निवाडपत्र .... .... .... .... .... .... .... .... .... १००१ ४००० ५००१ सदरीचा करार छ. ६ रमजानी कीर्दीस बार करून दिला असे. तारीख मजकूर. ये विषयी रा. रामचंद्र मल्हार याशीं साहित्य पत्र सादर केले असे. [२५] शंभुदास रघुनाथ देशपांडे परगणे गालणा याचे कर्ज लोकांकडून येणे. इ. स. १७५०-५१ परगणे वाखारी येथे गांवगन्ना राघोजी देशमुख व हेबा चौधारी इहिदे खमलेन . परगणे चिखलवाहल येथील व चांदु चौधरी परगणे टोकडे मया व अलफ. सवाल २४ देशमुखांकडे. यांजकडे येणे. मौजे निकुंबे याजकडे गोविंद गांगुर्डी मौजे पलसदरे परगणे झोडगे वगैरे. सदरहू जणांकडे कर्ज वाजवी येणें आहे तें देत नाहीत ह्मणून हुजूर विदित झाले. त्यावरून हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुझी ताकीद करून खताप्रमाणे व्याजासुद्धां रुपये देववणे आणि सरकारची चौथाई घेऊन हुजूर पाठवणे ह्मणान रामचंद्र महादेव दिमत त्रिंबकराव विश्वनाथ यांस पत्र. महिपतराव लाळे यांस सदरहुप्रमाणे पत्र की खताप्रमाणे ऐवज वसूल करून देववणे, आणि सरकारची चौथाई हुजूर पाठवणे ह्मणोन पत्र. Rs. 1001 , 4000 • As per decree... Extra... _Total......Rs. 5001 ( 25 ) A letter to Ramchandra Mahadeo in the employ of Trimbakrao Vishwanath to the following effect :A. D. 1750-51. The following debt is due to Sambhudas Raghunath Deshpande of Pargana Galna. From the several villages, of Pargana From Raghoji Deshmukh and Heba Vakhare. Choudhari and Chandu Choudhari of From the Deshmukh of Pargana Chikal Pargana Tokade. wahal. From the village of Mouze Nikamba. From Govind Gangurda of Mouza Palasdare in Pargana Zodge &c.