पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शहरपुणे व पेठा Poona & its Suburbs. २१३ वाणी याचे दर दुकानी बाजाराचे दिवशी तांबोळ्याचे दर दुकानी दररोज पाने सुमार आठरोजी सुपारी १ एक येकूण कलम १ पांच एकूण कलम १ तेली याचे दर दकानास तेल आठरोजी बाजारांत अमदरफ्ती होईल त्यास दर दुकानी वजन कच्चे ४४४९ नव टाक कलम १ द र गोणीस गल्ला कैली666- अर्धा शेरप्रमाणे पेठेत किराण्याची अमदरफ्त होईल त्यास दर कलम १ गोणीस किराणा वजन पक्के पावशेर ४४ कलम १ पेठेत माल येईल त्यास दर दुकानास मुठभर कोष्टी व साळी पेठेत जे राहतील व माग शेत्र घ्यावी. कलम १ चालवितील त्यांनी सारे मिळून सालीना पासोडी पेठमजकुरी चांभारवस्तीस राहतील त्यास सारे १ द्यावी कलम १ चांभार मिळोन पायपोस जोड २दोन कलम १ पेठेत सण दसरा व दिवाळी व शिमगा व पेठेत लग्ने होतील त्यास दर लग्नी खोबऱ्याची वर्षप्रतिपदा दर सणी दर दुकानी गहू, तांदूळ वाटी एक घ्यावी.कलम १ वजन पक्के ४४१ पावशेर कलम १ खाटीक व खारखंडे वगैरे बाजारांत येतील तुमचे आधोली बाजारांत जो नेईल आणि त्यांजपासून शेवादाखल मास व बोंबील वगैर माप होईल तेव्हां त्याजपासून दर गोणीस घ्यावे. कलम १ मुठभर दाणे घ्यावे. कलम १ तुमची उभयतां शेट्यांची घरे पाळावीं कलम १ एकूण तेरा कलमें सदरहप्रमाणे करार केली असे. तर तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरपरन अनभऊन शेटेपणाची सेवाचाकरी करून सुखरूप राहणे. वतनसंबंधे तुमचे माथां शरणी करार रुपये १००१ एक हजार एक रुपया करार केला असे. वसूल देऊन सुखरूप अनुभव करणे ह्मणोन वतनपत्र १. सदरहू रुपयास मुदत फाल्गुनअखेर केली असे. 1 Quarter of a seer of groceries for every bag of groceries sold in the _suburb. 1. A handful of vegetables from every vegetable selling shop in the suburb. ___l One Pasodi (a kind of rough cloth) a year from all weavers in the aai suburb. 1. Two pairs of shoes from all the shoe-makers in the suburb. 1 A quarter of a seer of wheat and rice from every shop on the follow ing festivals :-Dasara, Disvali, Shimga, and Warsh Pratipada. 1 A piece of cocoanut at every marriage celebrated in the suburb. 1 A handful of grain for every bag of corn measured by the measure of the Shetyas. 1. Flesh and dried fish to be taken when offered for sale in the market by butchers and fish sellers. 1. The houses of the Shetyas to be exempted from house tax. A present of Rs. 100, was taken in consideration of the grant of the Watan.