पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ ३४१ ] करारनामा पेठ आदितवार व पेठ बुधवार कसबे पुणे येथील बेलदार व कुंभार व दगडवाले व उक्तेकरी गवंडी व चुनेवाले व विटवाले व लोणारी व इ. स. १७४६-४७ लोहार वगैरे कारखानदार लोक दर खुमास, दर चुलीस, रुपये ३ तीन मया व अलफ. रुपयेप्रमाणे पट्टी करार केली असे. घराची टीप पेठेचा कारकून व साबान २ - राजश्री जिवाजी गणेश याजकडील कारकून मिळोन घ्यावी. त्याचा वसूल राजश्री जिवाजीपंत यांणी सरकारांत पावता करावा. याखेरीज नथ गाडीवान याजकडील पंचोत्रीचा तगादा बेलदार वगैरे लोक यांस करूं नये. येणेप्रमाणे साल दरसाल करार केले असे. सुरू सन सीत आर्बन मया व अलफ. येणेप्रमाणे करारनामा लिहोन दिल्हा असे. ताहा नारो आपाजी दिम्मत शिवराम कृष्ण खासगी. ३४२] हरशेट व सोमशेट वीरकर यांणी हुजूर येऊन विनंती केली की, आपण पुरातन साहेबांच्या सरकारांत लष्करचे शेटेपणाची सेवाचाकरी एकइ. स. १७४८-४९ निष्ठपणे केली आहे व पुढेही करावयास उमेदवार आहों. त्यास राजश्री तिसा आबैन । मया व अलफ. स्वामीची शेरी कसबेमजकुरी होती. त्यापैकी पडीत जमीन होती. तेथील मोहरम १२. वसाहत करावयास कैलासवासी राव यांणी आज्ञा केली. त्याप्रमाणे कष्ट मेहनत करून वाणी बकाल वगैरे उदमी वेवसाई मेळवून वसाहात करून शुक्रवारपेठ नांव ठेवले आहे. तेथील शेटेपण नूतन वतन करार करून दिल्हे पाहिजे ह्मणून. त्याजवरून मनास आणून तुझी बहुत दिवस सरकारांत लष्कराचे शेटेपणाची सेवाचाकरी एकनिष्ठपणे केली आहे, व पुढेही करावयासी उमेदवार आहां, व पेठेची कस्त मेहनत करून वसाहात केली आहे. हे जाणोन तुह्मांवर कृपाळू होऊन तुझांस पेठमजकूरचे शेटेपण नूतन वतन करार करून दिल्हें असे. शेटेपणाचे हक्क बीतपसील:341. It was ordered that the levies from the stone-cutters, potters, masons chunam-makers, brick-layers, blacksmiths &c., in the suburbs A. D. 1746-47. of Budhawar and Aditwar of Poona should be limitted to Rs. 3 for each cooking place (for each house), and that no additional tax such as the Panchotra, due to Nathuram chowdari from stone-cutters &c., should be leveid from them. The work of enumerating the houses as entrusted to Jiwaji Ganesh and to the Peth Karkun conjointly. 342. Under the orders of the late Peshwa (Bajirao), Harshet and Somshet established a new suburb on a tract of waste land in a fielp A. D. 1748-49. belonging to the Satara Raja. The suburb was named Shukrao war, and the watan of Shettya was conferred on the two persons. above referred to. The perquisites of the watan were as follows: 1 One betel-nut on every weekly market-day from each Baniya's shop. 1 Five leaves every day from each shop of the leaves-seller. 1 Nine Taks (of a seer) of oil every week from every oil-man's shoP1 Half a sheer of gram for each bag of grain sold in the market.