पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२११ शहर पुणे व पेठा. Poonas its Suburbs. उत्तर भागी शिवरामभट शालग्राम सांतील खिडकी १. यांस नवा वाडा दिल्हा असे. त्याच्या उत्तरेकडे तुमच्या वाडीयाचा दरवाजा पुढे गल्ली, पाठीमागे जागा राहिला तो कोसाचा पश्चिमेकडे गोविंदराव शितोळे देशमुख प्रांत त्यामुळे बखळ राहिली असे १ मजकर यास नवा वाडा दिल्हा असे. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक वतनीवाडा दिल्हा आहे. तेथे तुझी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने नांदोन सुखरूप राहणे ह्मणून वतनपत्र दिल्हें. १ [३४० ] रामाजी नाईक व बाळाजी नाईक भिडे पोतदार यांचे नांवें सनद की, पेठ बुधवार कसबे पुणे येथील कौल पुरला, सालमजकूरीं महसूल व हासील इ. स. १७४४-४५. खमस आर्बन घ्यावयासी तुझांस आज्ञा केली. त्यावरून तुह्मी विनंती केली की, जीवनमया व अलफ. माफक मक्ता करार करून घ्यावा, त्याप्रमाणे उगवणी करून देऊ. ह्मणोन जिलकाद १५. त्यावरून मनास आणून मोहतो व ठाण व घरपट्टी व जकाती थलमोड मरात व फरोई देखील कलाल व गोली व बेलदार व लोणारी व चनेवाले व कप लाकडवाले व लोहार वगैरे खम तह्मांला मक्ता करार केले. इस्तकबील अवल साल तागाईत आखेर साल रुपये २५०० तपशील.६०० तूर्त रसद. १९०० दरमाहे शुद्ध प्रतिपदा; (४०० पौष शुद्ध प्रतिपदा: २०० माघ शुद्ध १:३०० फाल्गुन शुद्ध १, ३०० चैत्र शुद्ध १; ३०० वैशाख शुद्ध १: ३०० जेष्ठ शुद्ध १) एकूण २६०० येणेप्रमाणे करार केले असे. सरकारांत ऐवज पावता करून कबजे घेणे. भिक्षक लण व सरकारचा चाकर फक्त असेल, उदीम वेवसाव करीत नसेल, त्यास पालो कुळांकडे पंचवीस रुपयेपावेतों आकार होईल तो तुझी घेणे. जास्ती आकार होईल तो सरकारात घेतला जाईल. याप्रमाणे करार असे. कुळांचा सरकारांत वसूल आला असेल तो अखेर सपात मजुरा दिला जाईल ह्मणोन सनद. 340. The bowl granted to the Budhwar suburb having run out, the followA. D. 1744. R i ng taxes leviable from suburb were farmed out to Ramaji Naik and Balaji Naik Bhide for Rs. 2,500. Mohotarfa—tax on profession. 1 Wan-Pasturage fee. J House tax. . 1 Octri on goods imported and exported. -- 1 Fines. 1 Taxes on liquor manufactures, milk-man, stone-cutters, charcoal-maker nam-makers, Matchers, Wood-sellers, blacksmiths &c. The following were the conditions of the farm Brahmin priests and Goverument servants who followed no other calling should be exempted from taxation. l Fine upto Rs. 25 should be received by the farmer, and over that amount by Government.