पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwmarrrrrrrr २१० __बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [३३८] नारो मल्हार व मोरो नरहर मेंडजोगी कुळकर्णी पेठ मलकापूर ऊर्जा आदितवार 1. कसबे पुणे प्रांतमजकूर यांस सनद की, तुली हुजूर पुण्याचे मुक्कामी इ. स. १७४०-४१ डहिले आईन येऊन विनंती केली की, पेठमजकुरचे कुळकर्ण आपले आहे. त्यास पेठ मया व अलफः मजकूर राजक्रांतीमुळे बहुत दिवस उद्वस्त होती. सांप्रत स्वामींचा कौल रमजान ६ मुलकास जाहला त्यामुळे पेठेची वसाहत जाहाली. आमचे कुळकर्णाचें कामकाज आहे ते करीतच आहो. ऐसीयासी कुटुंबाचा योगक्षेम चालला पाहिजे. त्यास पूर्वीच्या दाखल्याप्रमाणे हक्काची वाट करून घ्यावी, तर वतनाचे कागदपत्र होते तेही राजक्रांतीमुळे गेले. याजकरितां देशमुख व देशपांडे व शेटे महाजन कसबेमजकूर यांसी बोलावून आणून तहकिकात करून हक्क करार करून द्यावयाची आज्ञा केली पाहिजे ह्मणून. त्याजवरून देशमुख व देशपांडे व शेट महाजन कसबे मजकूर यांसी बोलावून आणून तहकिकात करून पेठ मजकुरी तुह्मांस कुळकर्णाचा हक्क रयतनिसबत सालीना रुपये ६० साठ रुपये करार करून दिल्हे आहेत. तरी सदरहूप्रमाणे घेऊन पेठमजकुरी कुळकर्णाची वृत्ती वंशपरंपरेने करून सुखरूप राहणे ह्मणोन पत्रं. १ शेटे महाजन यांस. १ मोरो मल्हार व मोरो नरहर. [३३९] चितो गणेश व कृष्णाजी गणेश व अंताजी गणेश देशपांडे प्रांत पुणे यांचा वतनी वाडा कसबे मजकूरी पुरातन पांचजण भावांचा आहे. त्यांत इ. स. १७४४-४५. आपली वाटणी एक तक्षीम आहे. ते आपल्यास राहावयास पुरत नाही. मया व अलफ. दुसरा वाडा दिल्हा पाहिजे ह्मणोन विनंती केली. त्यावरून कसबे मजजिल्काद १४. 8. कुरीची पहिली जुनी पांढर कुसाबाहेर बहुत दिवस राहिली होती, त्याजवर कुसुं घालून पांढर गांवांत घेऊन लोकांस वाडे दिल्हे, तेसमयीं तुझांस बेवारसी जागा नेमून वाडा दिल्हा असे. लांबी उत्तरदक्षिण हात ७५ रुंदी पूर्वपश्चिम हात ६५ पंचाक्न, याची चतुःसीमाःपूर्वेकडे निम्मे वाडियाबरोबर.. दक्षिणेकडे गल्ली तिकडे तुमच्या वाडीयाची पर 338. Peth Malkapur, otherwise called Aditwar in Poona had long been re mained desolate under the former Governments. It was popuA. D. 1740-41. lated during the Peshwa's administration. The right of Naro Malhar and Naro Narhar to officiate as Kulkarni of the suburb was recognized, and they were permitted to receive Rs. 60 as their remuneration from the ryots. 339. The house of the Deshpandes of Prant Poona, which was devideo among 5 brothers, was found by them to be insufficient and A. D. 1741-42. they asked that a new building might be given to them. .. strip of land in the village site was lying vacant outside city fortifications. This site was built upon and included within the fortification and was given out to people for building purposes. A portion of it was given the Deshpande family in question.