पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शहर पुणे व पेठा. Poona & its Suburbs. २०९ तगादा करितात. तरी थोरले श्रीमंताची स्वारी पुण्यास येई तोवर काजी मजकूराचे कबिल्यास तगादा न होय तें करावें म्हणोन, त्याजवरून हे पत्र तुम्हांस लिहिले असे. तरी तीर्थरूप पुण्यास येत तोपावेतों सदरहू इनामतिजाईचा व दरबिघा रुपयाचा तगादा तूर्त काजी मजकूराचे घरी न करणे. पुण्यास तीर्थरूप आल्यावर तगादा करणे म्हणोन कृष्णाजी त्रिंबक. यास चिटणीसी पत्र १. २१ शहर पुणे व पेठा. ३३६ ॥ १ घर बांधावयास मुहूर्त केला त्यास दक्षणा विद्यमान इ. स. १७२९-३० सलासीन विसाजीपंत. मया व अलफ. कित्ता घरास मुहूर्त केला. त्यास दक्षणा गुजारत येसू तडा, दक्षणा देव व पीर. दक्षणा स्नानासमयीं तसलमात विसाजीराम. रजब १. इ. स. १७३१-३२ [३३७] कारकून खासगत रुपये. १९॥ वास्तुशांति. इसने सलासीन २॥ शेले २ गुजारत थोराजी. मया व अलफ. साबान ५. १ दक्षणा तसलमात वामनभट कर्वे ११॥ पुण्याहवाचन समयीं. २ नांदीश्राद्ध. १ गणपतीपूजन. १ मातृकापूजन. ७॥ भूयसी. ११॥ A. D. 1729-30. XXI Poona and its suburbs, 336. Foundation was laid of a house (apparently Shan.. war palace) offerings were made to Hindu änd Mahomedan deities. 337. Religious ceremonies were performed to celebrate the completion of a house (apparently Shanwar palace.) A. D. 1731 32.