पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwwwwwwwwwwwwww मया वसलेम. आहे. त्यास पुत्र नाराकटा भाऊ रामजी मोगल २०८ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [३३३] समस्त सुतार सरकार जुन्नर व सरकार संगमनेर व सरकार बागलाण व दौलताबाद सुरू सन सीत खमसेन मया व अलफ यांस पत्र की, खंडोजी ई. स. १७५५-५६. सीत खमसेन • बाणराव सुतार मौजे रेडगांव व सिरवडे परगणे चांदवड याणे हुजूर येऊन मया व अलफ. विदित केलें की, आपल्या दोघी बायका लग्नाच्या आहेत. त्यांचे पोटीं संतारबिलाखर ६. न नव्हते. त्यास तिसरी बायको जातीची सुतारीण, तिशी शस्त्रविवाह करून केली आहे. तिचे पोटीं पुत्र जाहला आहे. त्याचे नांव हैबती. त्याची गोत पतकरून जातींत ध्यावयाची गोतास आज्ञा दिल्ही पाहिजे ह्मणोन, त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुह्मीं समस्त गोत मिळोन हैबती मजकुराची गोत पतकरून जातींत घेणे ह्मणोन पत्र १. येणेप्रमाणे पत्र देऊन खंडोजी बाणराव याजकडे सरकारची नजर करार केली. बरहुकूम करारी यादी रुपये १००१ एक हजार एक रुपया करार केला असे. तूर्त ध्यावे ऐसा करार. [३३४] मल्हारजी मोगल बकाल वस्ती मौजे नांदेड तर्फ कर्यात मावल याणे हुजूर विदित केले की, आपला धाकटा भाऊ रामजी मोगल वस्ती कसबे पुणे येथे इ. स. १७६०-६१ इहिदे सितेन आहे. त्यास पुत्र नाही, पंगुल आहे. याजकरितां आपला पुत्र पंधरा वर्षांचा मया व अलफ. आहे तो घेऊन दत्तविध करून रामजी मजकूर श्रीयात्रेस जाणार. तरी जिल्काद ३. येविषयींचे अभय झाले पाहिजे. त्यावरून हे अभयपत्र सादर केले असे. तरी तुझा पुत्र खुषरजावंदीने घेतो तर देणे. वसवस न धरणे म्हणोन अभयपत्र १. रामजी मोगल याचे नांवें अभयपत्र की, मल्हारजीचा लेक खपरजावंदीने घेऊन दत्त. विधान करून लेंकराचे लेंकरी नांदोन सुखरूप राहाणे. १. (३३५] हैबतराव माणकेश्वर यांणी हुजूर विदित केले की, काजी माणिकशाहा बिन राजाशा काजी परगणे खटाव याचा इनाम कसबे मजकूरी आहे. त्यास इ.स. १७६०-६१ हिसिन राजश्री कृष्णाजी त्रिंबक यांणी इनामाची जप्ती करून इनामतिजाई व मया व अलफ. दर बिघा रुपयाचा तगादा केला आहे. त्यास काजीमजकूर थोरले श्रीमसवाल ९. 26 तांचे स्वारीबरोबर आहे. घरी त्याचा कबिला आहे, त्यास सदरहूचा 333. A letter to all the carpenters in Sirkar Junnar, Sirkar Sangamnes Sirkar Baglan, and Daulatabad. Khandoji Banrao carpenter, A. D. 1755-56. of Redgaon and Sirwade in Pargana. Chandwad has informed the Huzur that his two wives being childless, he married a thi woman, a carpenter by caste, by the marriage ceremony known as 'Shastra Vivaha' (शस्त्रविवाह), and that this woman has given birth to a son named Halbaum. and requests that orders may be issued to the caste men to purify. Haibati and admit him into the caste. This order is therefore issued. All of you shou assemble, and after purifying Haibati, should admit him into the caste. (The Nazar ordered to be levied from Khandoji Banrao was Rs. 1001.) A.D. 1700.61 3 34. Malharji Mogal, a trader was permitted to give bis 30 in adoption to his brother, A.D. 1700-61 385. The Peshwn is referred to on this date, in a Baba given by Raghunathrao Dada, his younger brother, as we aird