पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ܚܫ धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. Religious & Social Matters. २०७ एक चौकी जप्त करविली असतां, अवघ्याच जप्त करावयास प्रयोजन काय ? सेदण्याचे चौकीदार हुजूर आणून द्यावयाचा करार सुभानजी जाधव याणी केला आहे. याजकरितां चौकीयांची मोकळी केली असे; तरी तुझी जप्ती मोकळी करणे. चौकीदार धरून आणले असतील ते सोडून देणे. चौक्यांचा ऐवज तुझी घेतला तो शिवाय देणे. फिरोन देणे. सेदणापुरचा चौकीदार हुजूर आल्यावर येविशी मनास आणून आज्ञा करणे ते केली जाईल ह्मणून सनद १. COPIE | ३३१ वेदमूर्ति राजश्री शंकरभट सुरकर उपनांव लोकाक्षी हे इ. स. १७६५-६६ सीत खमसेन मौजे सावखेडे येथे गंगातीरीं यज्ञ करणार, त्यांस यज्ञाचे साहित्य तुझांकडे जिल्हेज १४. येणेप्रमाणे बीतपसील:-नक्त रुपये ६०० गाई सवत्स खरेदी करून देणे. गाई ७ सर २ वृषभ ६ पशु यज्ञास. सामोग्री मध्यम. प्रती, शाकभाजीसुद्धा दोन हजार असामींची देणे. कित्ता जिन्नस खरेदी करून देणे. येणेप्रमाणे या येणेप्रमाणे नक्त रुपये साहारों व सामाग्री दोन हजाराची मध्यम प्रती व चौदा जिनस खरेदी करून देणे व यज्ञाचे मंडपसाहित्य, पानपत्रावळ, लाकूडफाटे, व वैरण व कुंभारकाम, सुतारकाम व बुरुडकाम, दर्भ समिधा व गंवडीकाम व बिगारी वगैरे किरकोळ उपसाहित्य नहीं खासा जाऊन करणे, अगर शाहाणा कारकून पाठवून यज्ञास कोणे गोष्टीचे कमी न होय ती गोष्ट करणे. याखेरीज सोमवेलीचे गाडे दोन देणे झणोन राजश्री नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासें वगैरे महाल यांस सनद १. १३३२1 विष्ण महादेव यांचे नांवें पत्र की, तुझी उदेपुरीहून पुस्तकें खरेदी करून पाठविली, ते गुजारत भिकाजी आप्पाजी पुस्तकें ग्रंथ सुमार:इ. स. १७५५-५६. सीत खमसेन १ वराहपुराण १४०००,१ रेवाखंड १५०००,१वामनपुराण १००००, मया व अलफ. १मच्छपुराण १५००००,१ ब्रहन्नारदी ४५००,१ लिंगपुराण १२०००, रमजान २४. विष्णुपुराण १७०००, १ भविष्योत्तरपुराण १२०००,१ मिताक्षरा १४०००,१ रामायण वाल्मिकी २८०००,१ अग्नीपुराण १२०००,१ ब्रह्मवैवर्तक २२०००.१ दुर्गापुराण ८०००,१ काशीखंड २९०००१, शुश्रुतवैदिकी पत्रे. येणेंप्रमाणे १५ पुस्तक एकूण ग्रंथ दोन लक्ष साडेबारा हजार सरकारांत पावला जातो dao जाब लिहून दिल्हा. रसानगी जयराम चोपदार नांवें १. 331. Shankerbhat Lokakshi wished to perform a sacrifice at Savkhede on the banks of the Godavari. Orders were issued to give him A. D. 1755-56. Rs. 600 in cash, provision for feeding 2000 men, 7 cows with calyes, 2 bullocks, 5 animals for sacrifice, and 2 cartfulla of the Somu planta 332. This gives a list of books brought from Udepur. A D, 1750-36. Those wero purchased there by Viskinu Mabadoo for tho Peishwa