पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. mmmaaaaAAAAAAAAAAAAAA घरपट्टी माफ करावी ह्मणून विनंती केली. त्यावरून या सामवेदी ब्राह्मणांनी स्नानसंध्या करून ब्राह्मणधर्माचे रीतीप्रमाणे आचरण करावें. न करील त्यास शासन करावे. याप्रमाणे करार करून घरपट्टी माफ केली असे. तरी तगादा न करणे कलम १.गुणा सामवेदी ब्राम्हणांत जे भिक्षुक ब्राम्हण आहेत, त्यांस घरपट्टी पाळ (माफ) आहे. वेठ मात्र पडते. ती माफ करावी म्हणोन विनंती केली. यावरून सामवेदी ब्राम्हणांत जितके उपाध्यपण चालवीत असतील आणि ब्राम्हणकर्म करून आचरण करीत असतील, त्यांची पन्नास पाऊणशे घरे असतील त्यांस पंधरवडा सुद्धा वेठ दरोबस्त माफ केली असे. तर तगादा न करणे कलम १. Ap ३२९] राजश्री आपाजी बाबूराव राजउपाध्ये यांणीं विदित केले की, इ. स. १७५४-५५. खसम खमसेन पुणेप्रांतीचे गांवची पादिलकी राजश्री छत्रपती स्वामी यांची आहे. त्यास तथाल मया व अलफ. गुमास्तगिरी राजश्री बाबूराव आपाजी यांजकडे होती. त्यास त्यांणीं सालमजसफर ४. कुरीं श्री गंगेत जलसभाध घेतली. सबब त्यांचे पुत्र यांजकडे गांवची मोकदमीची गुमास्तगिरी करार केली असे. तरी तुम्ही मशारनिल्हेशी रुजू होऊन मौजे मजकूरचा निमे मोकदमीचा हकदम मानपान कुल जे असेल त्याचा वसूल सुरळीत देणे म्हणून पत्रे गांवास. १ मौजे वडगांव तर्फ पाटस येथील निमे मोकदमीविशी सनद. १ मौजे देऊळगांव तर्फ पाटस दरोबस्त पाटिलकीविशी सनद. १ मौजे सिदापुर तर्फ पाटस प्रांत पुणे येथील निमे मोकदमीविशी सनद, इ. स. १७५४-५५ सटवाजी जाधवराव यां १३३०१ नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासे वगैरे महाल यांस पत्र की, राजा सटवोजी जाधवराव यांजकडील चौकीदार मौजे सेदणापूर परगणे हरतुः कस खमसेन यांणी त्रिंबकच्या यात्रेपासून हसील घेतला ह्मणन हज़र विदित जाहा। मया व अलफ. त्याजवर त्याजवरून सेदणापुरच्या चौकीची जप्ती करावयास तुझांस आज्ञा केली साबान १७. मशारनिल्हेच्या तमाम चौक्या जप्त केल्या ह्मणून हुजूर विदित जाहले. १ padhye became "g in Godavari at those who failed to do so. Those who complied with the above direction exempted from house tax and liability to forced labour. सद 329. The father of Appaji Baburao Raj-Upadhye Dog ve an ascetic, and immolated himself by drowning in Godava Pratisthan. 330. The chaukidar of Said-Napur in Pargana Harsul in the employ make Satwaji Jadhavrao levied a tax from pilgrims going to IT A. D. 1754-55. The chauki was therefore attached. Satwaji Jadhavrao agreed to send the Chaukidar to fhe Huzur, the attachmen ordered to be removed. Fidom employ of ms going to Trimbak. dhavrao having tot