पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. Religious Social Matters. २०५ [३२६ ] राजश्री येवजी लोहट हवालदार व कारकून किल्ले विसापुर यास सनद किल्लयावर दुखणेयाची साथी येऊन शें सव्वाशे माणूस दुखणाईत पडले; पंचवीस इ. स. १७५३-५४ अबों खमसेन माणूस मेलें; उपाय केला परंतु गुण येत नाही. सर्वांचे मते अद्भुत शांत मया व अलफ. करावी येविशी आज्ञा असावी ह्मणोन लिहिले, तरी अद्भुत शांत सवाल २८. करणे. कलम १. [३२७] चिरंजीव निळकंठ महादेव यांस अनुष्टानाचे ब्राह्मणांस इ. स. १७५३-५४ अबों खमसेन साहित्य प्रांत पुणेपैकी देणे ह्मणोन सनदा. मया व अलफ. श्रीमोरेश्वर येथे, श्रीसोमयादेव येथे, श्री सिद्धेश्वर परगणा पारनेर, मोहरम १०. श्री बल्लाळेश्वर तर्फ पाल हवेली, श्री यवतेश्वर सातारा, श्री जेजुरी येथें, श्रीदेव नारायण किल्ले पुरंदर येथे, श्रीबनेश्वर येथे. श्री भगवती वेहर, श्री गणपती रांजणगांव तेरीज आसामी ४० साहित्य. १ श्रीदेव. ५ अनुष्ठानाचे ब्राह्मण. १ आचारी. १. खटपट्या. मोहरम २८. आठ आसामींस साहित्य [३२८] राजश्री शंकराजी केशव प्रांत वसई यांस सनद की, तर्फ आगाशी प्रांत मजकर येथील रयती व पाटील हुजूर येऊन आपले वेठबेगारीचा वगैरे कलमाचा इ. स. १७५३-५४ अर्वा खमसेन अर्ज केला. तो मनास आणून येणेप्रमाणे करार करून दिल्हा असे:मया व अलफ. कलम तर्फमजकुरीं सामवेदी ब्राह्मणाची घरे आहेत त्यास घरपट्टी घेतात. स्वामीचे धर्मराज्य, कोठें ब्राह्मणास घरपट्टी घेत नाही. तरी कृपाळू होऊन se 326. There being much sickness at the fort, permission A. D. 1753-54. was given to perform a kind of sacrifice to appease the deity. 327. Brahmins were deputed to perform certain religious rites to propitiate A. D. 1753-54. the following deities : 1. Shri Moreshwar T 1. Shri Jejuri , 1. Shri Somayadeo, 1. Shri Deo Narayen fort

  1. Purandhar 1. Shri Shiddeshwar, Pargana 1. Shri Baneshwar Parner

1. Shri Bhagwati of Wehar. 1. Shri Balaleshwar Taraf Pal 1. Shri Ganapati RanjanHaveli gaon 1 Shri Yeoteshwar of Satara. 328. There were families of Samvedi Brahmins in Taraf Agashi in Poland Bassein. These Brahmins were directed to perform the daily A.D. 1753-54. ablutions, the daily prayers, and the other observances enjoined by the Brahmin religion. Orders were issued to punish