पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. ३२०] शंकराजी केशव व धोंडो केशव व बाळाजी केशव व केसो महादेव, महादाजी केशव यांचे पुत्र गोत्र अत्री सूत्र आश्वलायन उपनाम फडके देशकुळकर्णी इ. स. १७४९-५० व गांवकुळकर्णी परगणे माहीम यांहीं हुजूर कसबे पुणे येथील मुक्कामी येऊन खमसेन मया व अलफ. विनंती केली की, आपण जंजिरेवसईचे मसलतीस श्रमसाहस बहुत सवाल १६ । केलें; याजकरितां पेशजी स्वामीनी नूतन वतन देशकुळकर्ण व गांवकुळकणे परगणे मजकूर येथील करून दिल्हें, ते समयीं मौजे दहिवले परगणे मजकूर हा गांव दरोबस्त दिल्हा होता. त्यास तो गांव भुताला आपणास पाळत नाही. याजकरितां दुसरा गांव मुबदला इनाम देऊन इनामपत्र करून दिल्हें पाहिजे ह्मणून. त्यावरून मनास आणून तुह्मांवर कृपाळू होऊन मौजे मजकूर भुताला गांव तुझांस पाळेना हे जाणोन मौजे मजकूर सरकारांत ठेऊन मुबदला गांव मौजे नगा परगणे मजकूर हा गांव तुझांस कुलबाब कुलकानूं इनाम दरोबस्त दिल्हा अस. तरी तुहीं मौजै मजकूर आपले दुमाला करून घेऊन तुही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरन इनाम अनभवून सुखरूप रहाणे ह्मणून मशारनिल्हेचे नांवें सनद १. [ ३२१ ] छ २७ सवाल रामचंद्र कृष्ण यांस पत्र की, दासोजी पवार याणे यथ येऊन सांगितले की, पंढरपुराहून आलो. आपणास श्री विठोबाने पाठविल इ. स. १७४९-५०. समय की, काशीपंत धरणकरी यांस पंचवीस मोहरा तू तेथे जाऊन घेऊन यण. व अलफ. त्यावरून दासोजीबराबर मकाजी जगदळा व सतु वाडकर खिजमतगार देऊन रबिलाखर १५. पाठविला आहे. तुझांस स्वप्न पडले तर पंचवीस मोहरा काशीपंतास नेमून देणे, मजुरा पडतील ह्मणोन सनद १. [३२२ ] वेदमूर्ति राजश्री वीरेश्वर दीक्षित यज्ञ करितात. त्यांस चार सहस्र ब्राह्मणाच साहित्य सामोग्री पुर्णाच्या पोळ्यांचे देखील साहित्य शिरस्तेप्रमाणे दांव इ. स. १७४९-५० . असे. देणे. याखेरीज किरकोळ साहित्य पानपत्रावळ व यज्ञाची कुड, अलफ. मंडप करून देणे ह्मणोन जिवाजी गणेश यांस सनद. रसानगी विसा जमादिलावल ८. कृष्ण जोग. 320 Shankaraji Keshav Fadke and his brother having exerted himself the invasion of Salsette, a village was granted to him in. A. D. 1749-50. He gubsequently represented that the village was inha witches, and prayed that another village might be given in exchange. His request was complied with. 321 Dasoji Powar came from Pandharpur and informed the Peshwa ti had been sent by the Deity Vithoba, to fetch 25 Monat A. D. 1749-50. Kashipant who was sitting Dharna at the door of the The Peshwa sent the man with his attendants to Ram Krishna, and directed him to pay 25 Mohars to Kashipant, if he ( Ramca happened to be inspired in a dream to that effect 322 Vireshwar Dixit being about to perform a religious sacrifice, order issued to supply him with provisions for feeding 400 Bra A D. 174960, and with other necessaries ring anted to him in Inam. lge was inhabited by fat be given to him Peshwa that he 25 Mohars for of the temple, to Ramchandra ( Ramchandra) Borders were 30 Brahminit