पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०१ धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. Religious de Social Matters. १ मार्कंडेयपुराण २०८. १ पुरुषोत्तममहात्म्य १२२. . २ ३३०. १ प्रत पोथी सुतसंहिता पर्ने १६६ व वेष्टणे २ एकूण, १ नागरमहात्म्य पत्रे ३९४ व वेष्टण सुमारे २ एकूण. १ प्रत पोथी वेष्टण १ एकूण. १ लिंगपुराण पत्रे १७२. १ सृष्टीखंडाची पत्रे मागाहून आली ती पोथींत असत. २७ १ वायुपुराण पत्रे ३६० एकूण वेष्टण १ एकूण. १ ब्रह्मावर्तखंड ४ येथे पत्रे सुमार ३५० एकूण वेष्टण १. १ वामनपुराण पत्रे २६२ वेष्टण १. १ मच्छपुराण पत्रे ५१५ एकूण व वेष्टण १ एकूण. १ गरुडपुराण पत्रे २५७ वेष्टण सुमार १ एकूण. १ व-हाहपुराण पत्रे सुमारे ३५७ वेष्टण १ एकूण. १ कूर्मपुराण पत्रे २४० वेष्टण १. प्रकरणे ३३ वेष्टणे, पत्रे ७७६९ तपशील. १५ छिटाची, २३ इलाचे व मशरुची गांठोडी ३ तीन यास वेष्टणास सनगें सुमार. १ खादीचे जुने बासन. २ गजन्याची जोटीवजा बासनें. सदरह सदाशिव महादेव कमाविसदार परगणे देवल दिमतं मल्हारजी होळकर यांचे स्थानीय कोनेर त्रिंबक यांचे गुजारतीने केली असत. रसानगी रुबरू सदरहू लिहिल्याप्रमाणे पोका ठेवल्या असत. खरगोणास पावत्या करूं ह्मणून मशारनिल्हेनें यादीवर लिहून दिलें असे.