पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. १ अवजी कवडे यासी पत्र की तुझी आपल्या कमाविसदारास ताकीद करून सरदेश. मुखीच्या वसलास देहाये मजकुरास मुजाहीम न होणे. ४ देहाये मजकूरच्या मोकदमास पत्रे की, बाबती व सरदेशमुखीचा वसूल पेशजी चालत आला त्याप्रमाणे जिवनगीर गोसावी याजकडे वसूल सुरळीत देणे ह्मणून पत्रे १ मौजे चिरखाण: बुद्रुक, १ मौजे चिरखाण खुर्दै, १ मौजे धांदरे, १ मौजे जलकें.. [३१६] कमाविस निसबत बाबाजी गुरव मौजे आउंद तर्फ हवेली प्रांत पुणे याचे लेक. इस १७४३४वडील बहिरजी, धाकटा देवजी, तिसरा सोमाजी, त्यास बहीरजीने माहरीशा अर्वा आबैन बदमल केला आणि माहरीस घेऊन गेला, सबब बाबाजी मजकुरास कुटुंबामया व अलफ. रबिलावल ५. सहवर्तमान वाळीत घातला होता. त्याची गोत पतकरून गोतांत घेतला.. सबब शेरणी करार केली. छ १६ जिल्काद रुपये ५० यास उगवणीस बाळोजी बिन वल्होजी गुरव, कसबे पुणे कतबा घेतला असे. इस्तकबिल छ १४ जिस्काद. तारीख छ. २९ मिनहु पंधरा रोजी द्यावे ऐसा करार असे. ३१७] शंकराजी केशक नामजाद वसई याशी पत्र की, रणछोड नाईक वैद्य वास्तव्य प्रांत मजकूर याणी हुजूर विदीत केले की, पूर्वी फिरंगाण प्रांती यजुर्वेदी इ. स. १७४४-४५. .. ब्राह्मण होते त्यांत कित्येकांनी संमत देऊन, मामांची कन्या भाच्यास द्यावा मया व अलफ. ऐसे करून, एका दोघांनी शरीरसंबंधही केले. त्यांस आतां धर्मराज्य झाले. जमादिलात्रल २२. धर्मशास्त्र पहातां हे अयोग्य कर्म, याकरितां जो ऐसें कर्म करील त्याजवळून दंड रुपये ५० पन्नास घेऊन याती वेगळा करावा ह्मणून विनंती केली. त्याजवरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे. तरी फिरंगाण प्रांती यजुर्वेदी ब्राह्मण जो ऐसें कर्म करील त्याजवळून सदरहु रुपय पन्नास गन्हेगारी सरकारांत घेऊन याती वेगळे करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन असल पत्र, वय, मजकूर याजवळ भोगवटीयास देणे ह्मणून सनद १. 316. A son of Babaji Guray of Oundh in Prant Poona, having had illic intercourse with a Mahar woman, Babaji and his family we A. D. 1743-44. excommunicated. He was again admitted into the caste the caste-people. A present of Rs. 50 was levied from him by Government. 317. A jerson from Bassein informed the Peshwa that in the time of Portu guese Government, some Brahmins of the Yajurvedi cast A. D. 1744-45. gave tfreir daughters in marriage to their nephews (sistei sons), that the practice was opposed to the Dharm Shustila prayed that any person following it, should be punished with fine of Rs. 50, all should be excommunicated. The prayer was granted, and orders were 185 accordingly, YS (sister's 1stra, and were issued