पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मसंबंधी व सामाजिक बावती. Religious & Social Matters. १९७ [ ३१४ ] धाकोजी साळी आलीबागास होता. त्याणे आपली वराडाची बायको टाकून पाटाची बायको घेऊन राजापुरीस गेला. ती बायको केरोजी काळभोर इ. स. १७४२-४३. सलास आईन यांचे घरी दोन वर्षे दळाकांडा करून अलिबागेस होती. तेथून पालीस मया व अलफ. आली. तिचे भावाने गोतांत घ्यावयाची रदबदल रायाजी बाबाजी हवालदार जमादिलावल १७. - तर्फ पाली हवेली याजवळ केली. त्यांणी हुजूर लिहून पाठविले. त्याने दाहा रुपये नजर द्यावयास कबूल जाहला. परंतु रुपये २६ पंचवीस नजर घेऊन तिची गोत पतकरवणे ह्मणून रामाजी बावाजी हवालदार तर्फ पाली हवेली यांस सनद सादर. याविशीं गोत साळी यास ताकीद पत्र दिव्हें. [३१५] महंत सुमेरगीर यांसी मुकासे मौजे जलकें व मौजे धांदरें व मौजे चिरखाण इ. स. १७४२-४३ बुदरूख व मौजे चिरखाण खुर्द परगणे सुलतानपुर हे चार गांव तीर्थरूप सलास आईन कैलासवासी राव यांनी देखील सरदेशमुखी व बाबती दिल्हे; त्याप्रमाणे चालत लफ असतां महंत समेरगीर शांत झाले. त्यामागे त्यांचे गरुबंध ग्यानगीर व साबान ११. शिष्य जिवनगीर यांजकडे चालले. प्रस्तुत गोदावरीच्या मेळ्यांत गिरीपरीत वृक्षप्रसग होऊन गोसावी ग्यानगीर कामास आले. शिष्य जिवनगीर आहेत. यांचे चालवणे का पास्तव पूर्ववतप्रमाणे चार गांव देखील बाबती व सरदेशमुखी करार केले आहेत. तरी पार गांव तीर्थरूप कैलासवासी राव यांचे कारकीर्दीपासून चालत आल्याप्रमाणे जिवनगीर चालवणे. बाबती व सरदेशमुखीच्या वसुलाविषयीं एकंदर मुजाहीम न होणे. सुरक्षित न दरयकविशी गोसावी यांचा गौर करणे ह्मणून पत्रे. १ त्रिंबकराव विश्वनाथ नामजाद बाबती प्रांत खानदेश यांस पत्र की, कमाविसदारास करून बाबतीविशी मजाहीम न होणे. पेशजी चालत आल्याप्रमाणे चालत तें करणे. १ रामचंद्र माहादेव दिमत त्रिंबकराव विश्वनाथ यासी पत्र की, बाबतीविशीं देहाये "मुजाहाम न होणे. गोसावी यांजकडे ऐवज पावत आल्याप्रमाणे पावणे ह्मणन पत्र, अताजी विठ्ठल गमास्ते सरदेशमुखी परगणे सुलतानपूर यासी पत्र की, सादेशलावशी देहाये मजकरास एकंदर मुजाहीम न होणे ह्मणून पत्र. ताकीद करून बाबतीविशा : मजकुरास मुजाहीमन मुखीच्या वसुलाविशी देहाय म 314. A weaver in Alibag a A. D. 1742-43. herself for two : Havildar of the ps Havildar having re should be levied as A letter to the same elf . A weaver in Alibao abandoned his first wife, and went with his second wife to reside in another village. The first wife maintained herself for two years by grinding corn, and doing other menial __services. She then went to. Pali, and her brother requested the of the place to use his good offices in admitting her into the caste. The having reported the matter to the Huzur, it was ordered that Rs. 25 levied as nazar, and that the woman sho oman should be admitted into the caste. he same effect was also addressed to the caste people. Tri the assemblage at the Godavari, a fight took place between the Giris. 1). 1742.42. and the Puris (two sects of Gosavis) and Gyangir Gosavi was, killed. His villages were continued to his disciple. 315. In the assemblage a A. D. 1742040.