पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. Religious de Social Matters. १९२ [३१८] श्रीबल्लाळेश्वर वास्तव्य कसबे पाली येथें विद्यार्थी यांनी जिव्हा वाहिल्या, यास्तव अर्चा शुद्ध करावी ह्मणोन देवाने दृष्टांत दिल्हा, याचा मजकूर लिहिला तो इ. स. १७४४-४५. खमस आजैन सावंत कळला. ऐशास देवस्थान बहुत जागृत स्थल आहे, अर्चा शुद्ध करावी मया व अलफ. हा विचार उत्तम आहे. यास्तव तुह्मास आज्ञा केली असे, तरी दोनशे रुप साबान ८. यांपासून चारशे रुपयापर्यत लावून अर्चा शुद्ध उत्तम प्रकारे करणे ह्मणोन रामाजी बावजी हवालदार तर्फ हवेली पाल यास पत्र १. [३१९] किल्ले नारायणगडचे राशीस दुष्टं ग्रह आले आहेत ह्मणोन शांत करावयाची आज्ञा केली पाहिजे ह्मणोन खंडोजी कोंढवे सरनाईक याणी विनंती केली, इ. स. १७४७-४८. समान आबैन त्याजवरून किल्ले मजकूरी शांत करावयाची आज्ञा केली असे. तर दहां मया व अलफ. पंधरा रुपये खर्च करून शांत करणे ह्मणोन अंताजी काटकर हवालदार मोहरम २४. कारकन यांचे नांवें सनद १. इ. स. १७४७-४८. ३२०. जमा निसबत कृष्णाजी विश्वनाथ पुस्तकें बाबत गोविंद - कृष्ण उदेपुरीहून आली ते जमा :--- मया व अलफा साबान २९. १ महाभारत १ भागवत १ विष्णुपुराण १ काशीखंड. इ. स. १७४७-४८. ३२१. संस्थान उदेपूर निसबत राणा जगतसिंग याजकडून पुस्तकें समान आईन. आली ती जमा बरहुकूम याद. मयाव अलफ. बिलावल २७. १ प्रत पोथी वेष्टणे २ एकूण. १ सह्याद्रीखंड पत्रे ६२ १ सनत्कुमारसंहिता पत्रे ४३ १ श्रियाळखंड पत्रे २४ १ व्याघ्रपुरमहात्म परें । २०७ 318. A student made a present of his tongue to the deity Balaleshwar of Pali The Havildar of Pali informed Government that the deity ap4. D. 1741-45. Deared to him in a vision and expressed a wish for the purifica tion of the place. The deity was reputed to be a living one and permission was therefore accorded to expenditure upto Rs. 400 on account of the purification of the temple. 319. The Sar Naik of Narayangad represented that fort of Narayangad was un der bad stars, and prayed that permission might be granted for A. D. 1747-48. the performance of a propitiary ceremony. The prayer was complied with, and Rs.10 to 15 were sanctioned for the purpose. 320. This gives a list of religious books received from A. D. 1747-48. Udepur. 4. D. 174.7-18. 321. This gives a list of religious books brought from Udepur,