पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. असली तरी जोर भातें शिरस्तेप्रमाणे द्यावे. जास्ती उपसर्ग न लागे अशी आज्ञा झाली पाहिजे ह्मणोन बाजी शंकर यांचे नांवें पत्र चिटणिसी १ यविषयी पत्रे ६. १ रामाजी माहादेव प्रांत कल्याण, १ विष्णु नारायण हवालदार तर्फ वाजे यांस, १ बाळाजी रघुनाथ हवालदार परगणे पेण पंचमहाल यांस, १ आपाजी कृष्ण हवालदार परगणे पेण यांस, १ माहादाजी बल्लाळ हवालदार तर्फ वाजें यांस. बाळाजी रघुनाथ हवालदार परगणे पेण पंचमहाल यांनी चरणाचे पोरगे दोन बळेचं गढींत नेऊन ठेविले आहेत ह्मणोन विदित जाहलें आहे. ऐशास चरण रजावंदीने ज्यास विकत देईल त्याणे घ्यावे. बलात्कार करून नेले आहेत ते फिरून देणे ह्मणोन पत्र १. दुभईहून वगैरे जागांहून गलबतें बेलापुरचे मार्गे पनवेलीस येतात, त्यांस तुह्मी वेठीचा तगादा लाविता, त्यामुळे साहुकार श्रमी होतात. त्यास सुदामत बेलापुरास वेठीचे गलबताचें प्रयोजन लागते तरी प्रांतमजकूरचे गलबताजवळून वेठ घ्यावी असे असतां, उभे मागें पनवेलीस गलबतें येतात त्यांस अडथळा करितात तो न करावा. उभे मार्गाचे गलबतांस वेठ न घ्यावी ह्मणोन वासुदेव मोरेश्वर व बाळाजी बाबाजी कमाविसदार यांनी विनंती केली, त्याजवरून हे पत्र सादर केले असें. तरी प्रांत मजकुराचे गलबतांजवळून वेठ घेत असाल त्याप्रमाणे घेणे. उभे मार्गाची गलबतें येतात त्यांस वेठीचा तगादा न करणे ह्मणोन गोंदजी माणकर तर्फ बेलापूर यांस पत्र १. खारेपाटच्या रयतीस सुभ्याकडून व माहालीहून वेठीचा उपद्रव होऊन मिठाची आबादानी होत नाही ह्मणोन सालगुदस्ता मामलेदारास खारापाटचे रयतीस परभारें वेठीचा उपद्रव न करणे, सुदामत वेठ असेल ते जकातीचे कमाविसदाराजवळ मागावी, ते एकेरी दहेरी असामी पाहून रयत्ती करून देवितील त्याप्रमाणे घेऊन सरकार काम चालवावें. सदरह खारेपाट व पेण पंचमाहाल व पनवेली येथील रयतीस नवीन उपद्रव न करणे. पेशजीप्रमाणे चालवणे ह्मणोन बाजा शंकर प्रांत कल्याण यांस पत्र १. येविशी पत्रे २.. १ रामाजी माहादेव प्रांत कल्याण, १ बाळाजी रघुनाथ हवालदार परगणे पेण एकूण पत्रं चिटणीसी १७. [३०७] सुंदर वागजी देसाई परगणे बलसाड यांस पत्र की तूं हजर येऊन अजे का की, आपले देसाईपणाचें गांव व कुणबाव्याची जमीन परगणे मजकुरा आ इ. स. १७५८-५९. त्यास मोठा रुद्र वगैरे यांणी जबरदस्तीने कजीया करून गांव चार व जमा मया व अलफ. न बिवे ४५ पांच व तेरा माणूस घरचे गुलाम घेतले; येविशीं साहेबी इनता। रजब ७. मनास आणून देसाईपणाचे गांव व कुणबाव्याची जमीन व माणस । साक्षी मजकडे देऊन चालविले पाहिजे. त्यावरून मोरो शंकर कमाविसदार परगणे मजकूर सन सबांत पत्र सादर केले की वाजवी मनास आणून याचे गांव व जमीन याजकडे चालविण माणसे यांची यांच्या हवाली करवणे. त्याजवरून नारो शंकर यांणी मनास आणून तुझा " देऊन नांवें पत्र करून दिरही आहेत त्याप्रमाणे करार. 307. 13 Male slaves of Sundar Wagji Dessai in A. D. 1758-59. Balsad were taken away by another. These were orderou restored. खमसन 'तुझी तुजकडे Dessai in Pargana e ordered to be