पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साबान १. धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. Religious s Social Matters. १९५ । ३०८] कृष्णाजी विश्वनाथ प्रांत खानदेश यास पत्र की सरकारांत इ. स. १७६०-६१. इहिदे सितेन कुणबिणीचे प्रयोजन आहे तरी पाय उतारा धावावया योग्य, काळ्या, उंच, मया व अलफ. बळकट, सडसडीत या बानीच्या खरेदी करून असामी १० दाहा आणन ठेवणे. खासा स्वारी देशी आल्यावर पाठवून देणे ह्मणून रसानगी यादी पत्र १. २१ धर्मसंबंधी व सामाजिक बाबती. इ. स १७१९।२०. ___ अशरीन (३०९) सुपें प्रांतांतून जातेवेळी खर्च देणे. ओवाळणीबद्दल माहारणी व मया व अलफ कणबिणी यांस प्रत्येक गांवास एक एक रुपया दिल्याचा खर्च आहे. रजब १४. इ. स. १७२०।२१. शहद अशरोन [३१०] वाध्ये सांखळ तोडिली सबब १ रुपया. मया व अलफ रबिलाखर २२. इ. स. १७२१।२२ [३११ 7 घाल सदरेस पडली सबब धर्मादाय अग्निहोत्री १ रुपया. मया व अलफ जिल्काइ ६. [३१२] किल्ले माहुलीस सनदा सादर. इहिदे बैन " किन किल्ले मजकरी दसऱ्याचे दिवशीं नवा झेंडा लाविला त्याजवर वीज पडली. मया व अलफ. खांब उभा चिरला, त्याची शांत करावी लागते ह्मणान लिहिले त्यावरून. शनीचा जप एक लक्ष १०००००, ब्राह्मण भोजन शंभर १००, शातास दहा पांच रुपये लागतील ते लावणे, येणेप्रमाणे करणे ह्मणोन पत्र, रजब २१. मीचा जप एक लक्ष A. D. 1719-20. his arrival D. 308. A letter to Krishnaji Vishwanath of Prant Khandesha : Government is in need of female slaves. You should therefore A. D. 1760-61. purchase 10 women, quick ose 10 women, quick at heels, black, tall, slenderbut strong, and send them to Poona on the return of Peshwa to that place. IX Religious and Social matters. 802. One rupee was given in each village through which the Peshwa passed to the Mabar and Kunbi women who greeted the Peshwa on ". bis arrival by waving lights round him. A. D. 1720-21. 310. A Waghya ( a religious disciple of Jejuri ) broke an iron chain and was given a rupee as a present. 311. A lizard having fallen in the hall of audience, a Rupee was given as a present to an Agnihotri. 312. A pillar bearing the flag at fort Mahuli was struck by lightening, and was split into 2 parts. Orders were therefore issued for the per1740-41. formance of certain ceremonies to appease the deity and sars ction was accorded to expenditure upto 10 Rs. on that account A. D. 1721-22. Rupee was gi A. D. 1740-41. formal