पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ ३०५ ] शिवाजी पंताजी कमाविसदार मामले कोहज यांसी सनद की दुलबी कुणबीण हुजरून पाठविली आहे तरी कोहजचे किल्यावर ठेऊन दारू तिसा खमसेन चाडवयास लावणे. पोटास दररोज नागली कैली । एक शेर देविल्या मया व अलफ. - असेत. किल्लेमजकूरचे कोठीपैकी देत जाणे ह्मणोन सनद. रबिलावल ७. [३०६] जकात प्रांत कल्याण भिवंडी निसबत वासुदेव मोरेश्वर व बाळाजी बाबाजी इ. स. १७५८-५९ याजकडील बंदोबस्ताविशी ताकीदपत्रे चिटणीशी. भाद्रपदमासी कोळी यांचा तिसा खमसे. दंगा झाला ते समयीं परगणे साकुरली येथे साल गुदस्ता अखेरीची खेप रजब १. मीठ व किरकोळ किराणा वगैरे स्वस्तभाव वाणी यांनी ठेविली होती ती कोळी यांनी लुटून नेली ह्मणोन हुजूर विदित जाहले. त्याजवरून जेथे चौकशी जकातीचे कमाविसदार करून सांगतील त्याप्रमाणे ताकीद करून देववणे व सालमजकूरी बटकी व पोरगे यांची हेड चरणांनी वगैरे लोकांनी विकावयास आणली त्यांजपैकी कल्याणास दोन बटकी तुह्मी बैटकेबद्दल घेतल्या आहेत. त्यास सुदामत चालत असेल त्याप्रमाणे चालविणे. नवीन न करणे. बटकी दोन घेतल्या आहेत त्या ज्याच्या त्यास देणे व किल्ले त्रिंबक वगैरे किल्ल्याचे बेगमीस तांदळ वगैरे गल्याच्या चराता होतात, त्यास हंगामशीर तुझी देत नाही. अखेरीस पोंचावयास भाड्याने बैल मिळत नाहीत. याजकरितां हंगामसीर नेमणुका प्रमाणे जकातीचे कमाविसदाराकडे देणे ते प्रविष्ट करतील. मणोन बाजी शंकर प्रांत कल्याण भिवंडी यांस पत्र १. तर्फ आयई व खरडी येथे थळभरीत होते त्यास जकातीचे अंमलदारास तुझी गावगन्ना चौकशी करून घेऊ देत नाही ह्मणोन विदित जाहलें, ऐशास दिगर माहाली शिंगोटी व थळभरीत चौकशी गावगन्ना करून जकातीकडील अंमलदार सुदामत प्रमाणे घेतात त्याप्रमाणे तुमच्या तालुक्याचे महालचा अंमल चालवावा. आपले अंमलदारास ताकीद करून दिगर महाली सुदामत चालतें त्याप्रमाणे आपले तालुक्यांत चालों देणे. फिरोन बोभाट येऊ न देणे म गोन कर्णाजी शिदे तर्फ माहुली यांशी पत्र १. 305. Dubli, a female slave, was sent to Fort Kahan, and it was ordered torebrny she should be employed in pounding gun-powder, and that we should be given one seer of Nagli every day. 306. Chitnisi letters conveying instructions in the matter of octroi of Kalyan Bhiwandi under Wasudeo Moreshwar and be A. D. 1758-59. Babaji. Out of the number of female slaves and children, brough year by the Charans and others for sale, you receive two female slaves in 110 the fees due from them for the right to sell. You should not have departed! the old practice and introduced a new one. You should now return the slaves in question to the person from whom you received them. IF and Balaji , brought this the female