पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रज्जब २१. 17. Slares. इ. स. १७५१-५२ [३०१] कृष्णी सोनारीण कुणबीण इजला सोड दिली असे. तुझ्या मनास मया व अलफः येईल तेथें सुखरूप राहणे, तुला सरकारांतून कोणे गोष्टीचा उपद्रव जमादिलाखर२९. लागणार नाही ह्मणोन पत्र १. [ ३०२ ] नारो बाबाजी यांस पत्र की पिराणी कुणबीण सरकारची शहरास पळोन गेली होती ती परशराम महादेव यांस सांपडली. ती तुझांकडे त्यांनी पाठइ. स. १७५३-५४ अर्बा खमसेन विली, ती तुझी हुजूर पाठविली ती पावली. खासगी निसबत शिवराम कृष्ण मया व अलफ यांजकडे जमा असे. पिराणीस खादी पाठविली रुपये १॥ व वाट वास सफर २. ___ रुपया १ येकृण २॥रुपये दिले ते खर्च लिहिणे. मजुरा असेत ह्मणून पत्र १. 1 ३०३ ] कर्णाजी शिंदे नामजाद किल्ले माहुली यासी सनद माहदजी कडू खासबार दार याची कुणबीण बनाम सुंदरी गुदस्ता पळोन गेली तिचा शोध किल्ले इ. स. १७५४-५५ खमस खमसेन मजकुरा - मजकुरी आहे ह्मणोन राजश्री शंकराजी केशव प्रांत वसई याणी लिहिले. मया व अलफ. त्यावरून हे पत्र सादर केलें असे तरी महादजी मजकूर याची कुणबीण __ असोन पहिले नांव टाकून दुसरे नांव मिठी ह्मणोन किल्ले मजकुरी सांगितले माह तिचा शोध करून त्याची कुणबीण त्याचे स्वाधीन करणे. हिसेबी जमा धरली असली तरी खचे लिहून देणे. कणबिणीस रुबरू विचारून महादजी मजकूराची असल्यास देणे, यास कंपेश असल्यास हुजूर लेहून पाठवणे. मनास आणून आज्ञा करणे ते केली जाईल ह्मणोस सनद १. रसानगी सर्वोत्तम शंकर. । २०४ ] तुकोजी शिंदे याणी मौजे मुलखेडे तर्फ कर्यात मावळ येथे बटीक देखील ? इ. स. १७५५-५६. असामी ३ येकण रुपये १५० दीडशांस विकत घेतली. त्यास जकातीचा सात खमसेन. तगादा न लावणे ह्मणोन जिवाजी गणेश यांस सनद १. अलफ. पाठविले राजश्री नाना रसानगी तानाजी पवार खिजमतगार. मोहरम २१. 301. A letter to Krishni Sonarin, a female slave-You have been set free. A. D. 1751.59 You may reside wherever you like. You will not inany way be troubled by Government. 302. A letter to Naro Babaji, Pirani, a female slave of Government who had run away to the city, was found by Parasharam Mahadeo. She 1753-54. was sent by him to you, and by you to the Huzur. She has arrived, and is credited to the Khasgi Department under मया व अळ Shivram Krishna. A. D. 1754-55. 303, Sundari. a female slave of Mahadji Kadu, a servant in Prant Bassein, absconded. Government was informed that she was living at 54-55. fort Mahuli under the assumed name of Miti. It was ordered that if enquiry proved this to be true, the slave should be fort Mabull, given back to the owner. A. D. 1755.56 304. A female slave with 3 children was sold for Rs, 150 in Mulkhede of Tart Mawal.