पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२९७] तावजी भंडारी शिलेदार याणी बटीक १ किंमत रुपये ६० साठ रुपयांस विकत घेतली आहे; त्यास जकातीचा अकार होईल तो बद्दलमुशाहिरा खर्च इ. स. १७६०-६१ लिहिणे ह्मणोन अंताजी त्रिंबक व मोरो कृष्ण कमाविसदार जकाती प्रांत मया व अलफ. पुणे व जुन्नर यांस सनद १. मोहरम १. इ. स. १७५०-५१ २९८] यशवंतराव भास्कर कारकून यास रसानगी. कृष्णाजी इहिदे खमसेन. विश्वनाथ बर्वे कवडीचे वगैरे पागेपैकी बटकी चांगल्या जातीवंत देविल्या मया व अलफ. विनाय बन कवडाच वगर पागपका मोहरम ६. कस ३. २९९] महादेवभट बापट पुराणीक दिमत गणपतराव बाहरव यांची बटीक पळाली ती चाकणचे पागेत सांपडली. ती सरकारामध्ये आणून बहिरव इ. स १७५०-५१ इहिद्दे खमसेन जोशी यांस दिल्ही. याजकरितां महादेवभट बापट यांस बटीक १ एक मयाव अलफ. तुझांकडून देविली आसे. तरी सरकारच्या कुणबिणी आहेत त्यांपैकी गरीब सफर ११. का सालसूद यांचे घरी कोकणांत राहे ऐसी पाहून देणे ह्मणोन जिवाजी गणेश यांस सनद १. ३००] कोनेर त्रिंबक यांचे नांवें सनद लिहून दिली की मशारनिल्हे विनंति इ. स. १७५१-५२ केली की आपणांस चुकारीची बटीक कास १ एक सांपडली आहे तेवढा इसन्ने खमसेन - आपणांस बक्षीस करून द्यावी. ह्मणोन त्यावरून तुह्मास सदरील चुकारी बरसवाल ६. हुकूम बटीक बक्षीस केली असे ह्मणून सनद लेहन दिल्ही रसानमी यादी १ 297. Tawaji Bhandari Siledar has purchased one female servant for Rs. 60. The duty on the sale should be debited to the head of allow. A. D, 1750-51. ances for service. A sanad to the above effect given to Antall Trimbak and Moro Krishna, Collectors of Octroi-Revenue in Prant Poona and Junnar. : 298. Three female servants of respectable descent, were ordered to be given A. D. 1750-51. over to Yeshwantrao Bhaskar Karkun. out of those attached to the Horse at Kawadi &c. 299. A female slave of Mahadeo Bhat Bapat Puranik in the employ ofa Ganpatrao Bahirav, who had absconded, was found in the A. D. 1750-51. Cavalry Camp at Chakan. She was brought before the Peshwar | and was made over to Bahiray Joshi. You are therefore order ed to give one female slave to Mahadev Bhat Bapat. You should select, Tom among the female slaves of Government, an obedient and honest woman, wilms to reside at Mahadeo Bhat's house in Konkan, and make her over to him. A Sanad to this effect to Jiwaji Ganesh. 300. A sanad issued to Koner Trimbals to the following effect:--You reques that a grant ahould be made to you of a female slave who be A. D. 1751-52. T absconded from her owner and whom you have found. ? haconded from tha. The slave is granted to you. मयाव अलफ.. C .