पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुलाम Slaves. १८९ -~ -- [२९४ ] किल्लेमजकुरी कुणबीण बनाम सबी कोळीण पैदास्त जमा जाहली आहे ते चिम णाजी माहादेव फडणीस किल्ले मजकूर यांस बदलमुशाहिरा रुपये १०० इ. स. १७४९-५०. न खमसेन 15 शंभरास करार करून दिली असे. याचे नांवें बदलमुशाहिरा सदरहू शंभर मया व अलफ. रुपये खर्च लिहिले ह्मणून सनद... जिल्हेज १२. [२९५] संताजी मोहिते हवालदार किल्ले चावंड यास पत्र. राघ सावत याजकडे पोटभरी मातारी गुजराथी कुणब्याची बायको दळणकांडण करावयाशी ठेविली इ स. १७५०-५१. हाती, तीन वरसे जाहली; त्यास सांप्रत तिजला बटीक ह्मणोन याजपासन मया व अलफ. नेऊन सरकारांत ठेविली ह्मणोन याणी हुजूर विदित केलें. ऐशास पोटभरी मातारी कुणब्याची बायको तिजला लटकेंच निमित्य ठेऊन बटकीत घालावी ऐसें नाही. मातारी राव सावत यांजकडे देणे. पेस्तर तहकीकांतीमुळे ते बटीक जाहली तर यांसच बदलमुशाहिरा दिली जाईल ह्मणोन सनद १. [ २९६] जोगोजी पवार शिलेदार दिम्मत मानाजी पायगुडे याची बटीक पळोन गेली ते तह्मास सांपडली, ते किल्ले मजकूरचे कोठीस आहे ह्मणोन विदित केले. इ. स. १७५०-५१. इहिदे खमसेन त्यावरून मशारनिल्हेची कुणबीण तुह्माजवळ आहे ते फिरोन देणे आणि मया व अलफ. बटकीस अडसेरी वगैरे खर्च लागला असेल तो मशारनिल्हेचे नांवें बदल मशाहिरा खर्च लिहिणे आणि हुजूर लिहून पाठवणे ह्मणोन कर्णाजी शिंदे नामजाद किल्ले माहुली यांस सनद १. रजब २३ .A. D. 1750-51. 294. Sabi a female slave, at the fort of Koregad was sold to Chima A. D 1210 to Mahadeo Fadnis for Rs. 100 the amount being adjusted in the ORNO salary due to him.VIOD . 295. A letter to Santaji Mohite Havaldar of fort Chawand. Ragh S has represented to the Huzur, that an old Gujrathi kunbi woman, who was employed by him for grinding and pounding grain for three years, has been taken away from him, and retained by you as a female slave. It is improper that an old kunbi woman should be made a slave without good reason. The reason. The woman should therefore be sent back to Ragho Sawant, and if on enquiry next year she te proved a slave, she should be treated as given to him (Ragho Sawat) in part payment of his salary. 296. A Sanad issued to Karnaji Sinde, an officer at the fort of Mahuli. It is intend that a female slave belonging to Jogoji Pawar, a A. D. 1750-51. Shilledar (a horse soldier) in the service of Manaji Pajgude ving absconded, was found and kept at the said fort. She should be restored to him and the ration and other expenses that might have been incurred on her account should at should be debited to the account of the said Jogoji and a report of the fact made to the Huzur,