पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. १९ गुलाम. [२९० ] बसाजी पवार दिमत व्यंकटराव नारायण पथक याणी घोडी व कुणबीण विकत घेतली त्याचा आकार जकातीचा होईल तो याचे नावें खर्च लिहिणे. किंमत इ. स. १७४०-४१ - 1 जबानीवरून लिहिली आहे. तहकीक करून आकार होईल त्याप्रमाणे मया व अलफ. खर्च लिहिणे म्हणोन मोरो कृष्ण कमाविसदार जकाती प्रांत पुणे, जुन्नर, जमादिलाखर २४. १७. यासी पत्र. २ कसबे पाबळ येथे कुणबीण व पोरगा काशीपंतापासून घेतली किंमत १२०. . । २९१ 1 तापी व जनी बाईका राजवाडीयांतील राजश्री स्वामीनी अजाहात करून सोडिले त्यास राजश्री स्वामीनी पाबळ तर्फे दरएक गांवीं दर असामीस शेत जमीन इ स. १७४१-४२. चावर ... पावप्रमाणे अद चावर जमीन देविली आहे ह्मणून राजश्री दादोबा व अलफ. यांणी लिहून पाठविले. त्यावरून चिंतो रघुनाथ हवालदार व कारकून तर पाबळ प्रांत जुन्नर यास सनद लिहून दिली की हरदु बायकांस दरएक गांवीं अद चावर जमीन देऊन सुखरूप राहात ते गोष्ट करणे. कोणे गोष्टींचा उपसर्ग लागो न देणे. ज्या गावी ठेवाल त्या गांवचा अर्जदास्त लिहून पाठविणे ह्मणून सनद १. [२९२] अंताजी काटकर हवालदार व कारकून किल्ले नारायणगड यास पत्र. किल्ले मजकुरी चुकारू कुणबीण गुजराथी बनाम ठेविली आहे, ते कृष्णाजी इ. स. १७४७-४८. समान आबैन । हरी फडणीस किल्ले मजकूर यांस बदलमुशाहिरा रुपये ४० धरून बोट मया व अलफ. यांस देणे. येणेप्रमाणे सनद दिली. रबिलाखर २२. [२९३ ] प्रांत बुंदेलखंड निसबत गोविंद बल्लाळ; कुणबिणी व इ. स. १७४८-४९. तिसा आईन मशारनिल्हेनी पाठविली ती जमा गजारत जनार्दन विश्वनाथ. जमा का मया व अलफ. मुक्काम कसबें पुणे १० कणबिणी कस पागा हजूर बरहुकूम याद । जिल्हेज २५. A. D. 1740-41. purchased at A. D. 1741-42. XIX.-SLAVES. 290. One female slave with her son was purchas Pabal for Rs. 120. 291. Two female slaves, Tapi and Jani, were liberty by the Raja of Satara, and orders were issued to them Inam lands in Tarf Pabal. 292. A Guzarathi female slave at Narayangad, owner was not known, was sold to Krishnaji Hari Fad Rs. 40, and the amount was adjusted as a set off in the were set at Pued to give A. D, 1747-48. Yangad, whose lli Fadnis for in the salary. due to him. A. D. 1748-19. 293. Ten female slaves were received from Ballal the officer in Bundelkhand ved from Govind