पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घेठ. Forced Service. १७५०-५१ [ २८६ ] हरी भिकाजी फणसे चाकर सरकार हे कोकणांत पाली नजीक घर बांधणार आहेत. त्यास सामान रसानगी चिठी पेंढे सुमार २००० इ. स. १७५०-५१. इहिदे खमसेन वेठे आठ दिवस असामी २०, सुतार पंधरा दिवस असामी ३, येकूण दोन नया व अलफ. हजार पेंढा व तेवीस असामी घर बांधावयासी देणे ह्मणोन राणो बालजिल्हेज २९. कवडे प्रांत राजपुरीपैकी देणे ह्मणोन सनद १. [२८७ ] अंबाजी दादाजी कमाविसदार तर्फ पाल हवेली यांस पत्र मया व अलफ. ___की जिवाजी न्हावी याचे पुतण्याचे लग्न आहे सबब पांच वेठ्ये देऊन मंडप रषिलाखर १४. वगैरे लाकूड फाटे साहित्य करून देणे, ह्मणोन मशारनिल्हेचे नांवें पत्र १. इ. स. १७५१-५२. २८८7 अंताजी माणकेश्वर पागा याचे बेगमीस भिवरीच्या कुरणांतील इसने खमसेन. - मया व अलफ. गवत कापावयाबद्दल बेगारी २६ पंचवीस देविले असेत. प्रांत पुणेपैकी पंधरा जिल्हेज १०. दिवस नेमून देणे ह्मणोन श्रीपतराव बापुजी यांचे नांवें सनद रसानगी यादी १. । २८९] नारो त्रिंबक यांस सनद हरजी कुटे दिमतः नारो त्रिंबक किल्ले राजमाची वस्ती मौजे तोरणे तर्फ नाणेमावळ यासीं चुडवेडा व शाकार वेठबेगारीचा उपसर्ग इ. स. १७५३-५४. अर्वा खमसेन - लागतो ह्मणोन हुजूर विदित केले. त्यास मशारनिल्हे कामाचा मर्द माणस व अलफ. ह्मणोन चडवेडा व शाकार वेठबेगारीची रयात करून एकट्यास मात्र माफ सवाल ४. केली असे. तरी येविशीं उपसर्ग न देणे ह्मणोन सनद रसानगी यादी १ A. D. 1750-51. should give him 286. Hari Bhikaii. a servant of Government, intends to build a house near Pali in Konkan. The following materials and labour should be D. 1750–51. supplied to him from Prant Rajapuri. 12,000 Rice straw. 20 Labourers for 8 days. 3 Carpenters for 15 dayss sanad to the above effect to Rano Balkawde. 281. A letter to Ambaji Dadaji Kamavisdar of Taraf Pal Haveli to the follow-- ing effect :-Jivaji barber's nephew is to be married. Youn 1750-51. should give him 5. Tabourers, erect a shed for the ceremony and provide him with fuel and other necessaries. 288. A sanad to Shripad Bapuji-Sanction has been given to the deputa tion of 25 labourers for cutting grass required for the cavalry -02- under Antaji Mankeshwar. You should supply the above number of men from the Poona Prant for 15 days.. 289. A sanad to Naro Trinbals. Harji Kute in the service of Naro Trimbak of fort Rajmachi, residing at Torne Taraf Nome 4. Maval, has represented to the Huzur that forced service for col--- lecting torch-wood' and fuel and for thatching, is exacted from Considering that the said Harji is a brave promising fellow, Government is usly pleased to exempt him personally from liability to perform the service described. He should not be troubled in this matter. A. D. 1751-52. under Anti A. D. 1753-54. Maval, ! him. Considerin graciously pleas above-describe