पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. इ. स. १७१९:२०. अशरीन मया व [२८२] वेठे यांस दर माणसास आठ प्रमाणे दिले आहेत. अलफ जिलकाद २८. २८३ ] खंडोजी माणकर नामजाद प्रांत राजपुरी यांस पत्र. राजपुरी प्रांतीचे माहार साल दरसाल हुजूर वेठीस आणितात ; त्यास सालमजकुरीं वेठी मना करून दर आर्बा आर्डेन गांवास रुपया १ एक करार केला असे; तरी वसूल घेणे. महारास वेठीचा मया व अलफ. सवाल १७. तगादा न करणे ह्मणोन पत्र १, २८४ 7 हुजूर मोकासे गांव पेशजीपासून आहेत बीतपसील प्रांत जुन्नरः-२ तर्फ आळे १ मौजे येडगांव १ मौजे भिकार वडगांव. १ मौजे पेंढार पिंपरी तफ इ. स. १७४९-५०, बेले १ मौजे लोणी तर्फ तांबल एकूण चार गांव आहेत. तेथें तुह्मी वेठ बिगार व अलफ. व फरमास सालाबाद घालीत नसतां, नवी घालितां, ह्मणोन विदित जालं. सवाल १३, ऐसीयासी जे सालाबाद वेठबिगार व फरफर्मास घेत आला असाल त्याप्रमाणे घेत जाणे. नवीन उपसर्ग न लावणे ह्मणून हरी दामोदर यासी पत्र १. २४] मौजे मुखई तर्फ पाबळ प्रांत जुन्नर येथील बाभळी सरकारांतन तोडल्या आहत व इनाम शेतें मौजे मजकुरी आहेत त्यांची मेहनत बेगार गावास लागते, इ. स. १७४८-४९. सबब गांववारी रयात करून वेठबेगार व गवताची शिस्त सतरा हजार - व अलफ. गवत आहे ते देखील एक साल गांवास माफ केली असे. तरी साल सवाल १८. मजकुरी वेठबेगारीचा व गवताचे शिस्तीचा उपसर्ग न लावणे. पेस्तरसाली शिरस्तेप्रमाणे वेठबेगार गवताची शिस्त घेणे ह्मणून चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यांस सनद. सया इतसा आन मया मया ? account of A.D. 1719-20. 282. Annas 8 were given to each labourer enforced for service. 283. The Mahars of Prant Rajpuri used to be brought for service at t Huzur. Orders were issued to levy Re. 1 one on account A. D. 1743-44. service from each village and to trouble the Mahars no longe en The villages of Edgaum, Bbikar Wadgaum and others in Prant el being held on Mokasa tenure, no demands on account of force A. D. 1748-49. Jabour, or Farmas (presents) were ever made on them. Gov ment was informed that such demands were being newly 1 by Hari Damodar and probibitory orders were issued to bim. 285. Babul trees had to be cut for Government by the villagers of Mi i n Tarf Pabal. The villagers had also to bear the trou A. D. 1748-49. cultivating some Inam fields ( probably under attachmen Government). In consideration of these facts, the villag exempted from forced labour and from countribution of 17000 bundles of grass one year. Dewly made lagers of Mukliai e trouble of attachment by village was glass for